RRB NTPC Bharti 2024 Notification
मित्रांनो जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण RRB NTPC Bharti 2024 द्वारे भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 10,000+ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. RRB NTPC Bharti 2024 या भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे द्वारे प्रकाशित (RRB NTPC Recruitment 2024 News) करण्यात आली आहे.
जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
RRB NTPC Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय रेल्वे (Indian Railway) अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
हेही वाचा : BMC Clerk Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मधे क्लर्क पदाची भरती! 73,000 पगार मिळणार
RRB NTPC Vacancy 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे 12वी उत्तीर्ण व पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार आहे. पुढे त्याची सविस्तर माहिती दिली आहे.
पदांचा सविस्तर तपशील :
12 वी पास उमेदवारांसाठी पदे. | ||
पद. क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | Junior Clerk cum Typist | 990 पदे. |
2 | Accounts Clerk cum Typist | 361 पदे. |
3 | Trains Clerk | 68 पदे. |
4 | Commercial cum Ticket Clerk | 1,985 पदे. |
एकूण जागा | 3,404 पदे. |
पदवीधर उमेदवारांसाठी पदे. | ||
पद. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
5 | Goods Train Manager | 2,684 पदे. |
6 | Chief Commercial cum Ticket Supervisor | 1,737 पदे. |
7 | Senior Clerk cum Typist | 725 पदे. |
8 | Junior Account Assistant cum Typist | 1,371 पदे. |
9 | Station Master | 963 पदे. |
एकूण जागा | 7,479 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 10,000+ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for RRB NTPC Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
---|---|
Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Trains Clerk, Commercial cum Ticket Clerk | या पदांसाठी उमेदवार हा किमान 12 वी पास असावा, आणि त्याला हिंदी/ इंग्रजी ची computer typing येत असणे आवश्यक आहे. |
Goods Train Manager, Chief Commercial cum Ticket Supervisor, Senior Clerk cum Typist, Junior Account Assistant cum Typist, Station Master | या पदासाठी उमेदवार हा किमान ग्रॅज्युएशन पास असावा, आणि त्याला हिंदी/ इंग्रजी ची computer typing येत असणे आवश्यक आहे. |
RRB NTPC Recruitment News
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे आहे ते या भरतीसाठी सर्ज करू शकणार आहेत. वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
RRB NTPC Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,400/- + रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
हेही वाचा : Home Guard Recruitment 2024: महाराष्ट्र मध्ये तब्बल 9700 पदांची भरती! ही संधी सोडू नका
RRB NTPC Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : लवकरच अर्ज सुरू होण्याची तारीख येईल त्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट वेळेवर मिळेल.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/-रुपये.
RRB NTPC Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : आजून तारीख आली नाही.
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
शॉर्ट नोटिस | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (14 सप्टेंबर 2024 पासून) | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या भरती | येथे क्लिक करा |
How to Apply For RRB NTPC Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहायचे आहे. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- त्यानंतर तुम्हाला यावरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
- अर्ज करताना तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
RRB NTPC Bharti 2024
निवड प्रक्रिया :
RRB JE Recruitment 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड पुढील टप्प्याद्वारे होणार आहे.
- पूर्व परीक्षा – computer based test
- मुख्य परीक्षा – computer based test
- टायपिंग टेस्ट – हिंदी आणि इंग्रजी
- कागदपत्रे पडताळणी – आवश्यक Document
- मेडिकल तपासणी – RRB नियमानुसार
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे भारतीय रेल्वे मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
SSC Stenographer Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर पदांच्या 2006 जागांसाठी भरती!
धन्यवाद!
RRB NTPC Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
RRB NTPC Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 11,558 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
रेल्वे भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
RRB NTPC Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.