SAMEER Recruitment 2024 Notification
मित्रांनो सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन, मुंबई मध्ये विविध पदे भरण्यासाठी SAMEER Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या 101 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार मुंबईमध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे.
SAMEER Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SAMEER Bharti 2024
भरतीचे नाव : SAMEER, मुंबई भरती 2024.
विभाग : ही भरती सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन, मुंबई अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : RRB JE Recruitment 2024: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 7951 पदांची भरती! पहा सविस्तर माहिती
SAMEER Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे मॅरेज कौन्सिलर हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | सिनियर रिसर्च सायंटिस्ट | 04 पदे. |
2 | रिसर्च सायंटिस्ट | 34 पदे. |
3 | प्रोजेक्ट असिस्टंट | 29 पदे. |
4 | प्रोजेक्ट टेक्निशियन | 34 पदे. |
एकूण पदे : असे मिळून या भरतीद्वारे 101 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for SAMEER Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सिनियर रिसर्च सायंटिस्ट | उमेदवार 55% गुणांसह B.E/ B.Tech/ M.E/ M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves) किंवा M.Sc. (Electronics) उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच त्याच्याकडे 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक. |
रिसर्च सायंटिस्ट | उमेदवार 55% गुणांसह B.E/ B.Tech/ M.E/ M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwave, Computer Science/ Information Technology) किंवा M.Sc. (Electronics) उत्तीर्ण असणे आवश्यक |
प्रोजेक्ट असिस्टंट | या पदासाठी उमेदवार 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/ Medical Electronics) किंवा B.Sc. (Physics) उत्तीर्ण असणे आवश्यक. |
प्रोजेक्ट टेक्निशियन | या पदासाठी 55% गुणांसह ITI (Electronics/ Fitter) किंवा 55% गुणांसह ITI (Machinist/ Turner) +03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 12 ऑगस्ट 2024 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 1 : 35 वर्षांपर्यंत.
- पद क्र. 2 : 30 वर्षांपर्यंत.
- पद क्र. 3 : 25 वर्षांपर्यंत.
- पद क्र. 4 : 25/ 35 वर्षांपर्यंत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SAMEER Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला मिळणारी मासिक वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
SAMEER Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.
SAMEER Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for SAMEER Mumbai Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही SAMEER Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
- आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
SAMEER Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
SAMEER Recruitment 2024 Selection Process
निवड प्रक्रिया : या भरतीमद्धे उमेदवार मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत.
SAMEER Recruitment 2024 Exam Date
परीक्षा : 17 ऑगस्ट 2024 रोजी.
मुलाखतीची तारीख : 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
महत्वाचे :
SAMEER Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
BMC Clerk Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मधे क्लर्क पदाची भरती! 73,000 पगार मिळणार
धन्यवाद!
SAMEER Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
SAMEER, मुंबई भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 101 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
SAMEER Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
SAMEER Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.