SIDBI Recruitment 2024 Notification
जर चांगल्या पगाराची सरकारी नोकरी करायची असेल तर भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी SIDBI Recruitment 2024 ही भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
SIDBI Recruitment 2024 साठी जर तुम्हाला अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SIDBI Recruitment 2024 in Marathi
विभाग : ही भरती भारतीय लघु उद्योग विकास बँक अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारताममध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : IDBI Bank Recruitment 2024: IDBI बँक मध्ये 1000 पदांची मेगा भरती! येथून करा थेट अर्ज
SIDBI Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पाहू शकता.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पदांची संख्या |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) | उमेदवार 60% गुणांसह पदवी (Commerce/ Economics/ Mathematics/ Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/ CS/ CMA/ ICWA/ CFA/ CA/ MBA/ PGDM तसेच त्याला 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. | 50 पदे. |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) | उमेदवार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक. | 10 पदे. |
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) | उमेदवार 50% गुणांसह विधी पदवी [SC/ ST/ PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक. | 06 पदे. |
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क | 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक. | 06 पदे. |
एकूण पदे | – | असे मिळून एकूण 72 पदे भरण्यात येणार आहेत. |
Mahila Bal Vikas Vibhag Salary
वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहेत. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 22 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 08 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : 1000/- रुपये.
- मागासवर्गीय प्रवर्ग : 900 (10% सूट )
Small Industries Development Bank of India Recruitment 2024 Apply Online Last Date
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2024
- परीक्षा (Phase I): 22 डिसेंबर 2024
- परीक्षा (Phase II): 19 जानेवारी 2025
SIDBI Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
SIDBI Recruitment 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
SIDBI Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 72 पदे भरण्यात येणार आहेत.
SIDBI Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.