SSC Delhi Police Constable Hall Ticket 2025 Download
SSC Delhi Police Constable Hall Ticket 2025: मित्रांनो कर्मचारी निवड आयोग, एसएससी परीक्षा प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड). ज्युनियर इंजिनियर्स (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स), ज्युनियर हिंदी अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा, कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षा साठी आता प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.
ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे, ते खालील लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
दिल्ली पोलीस कॉंस्टेबल परीक्षा प्रवेशपत्र 2025
| परीक्षा | 18 डिसेंबर 2025 ते 06 जानेवारी 2026 |
| Self Slot Selection | Click Here |
| सूचना | Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
शेअर करा ही माहिती इतर मित्रांना आणि अशाच अपडेट साठी भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.
ही भरती पहा :






