SSC MTS Result 2024: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS & हवालदार परीक्षा 2024 निकाल जाहीर!

SSC MTS Result 2024 Check Online

Staff Selection Commission

SSC MTS Result 2024: मित्रांनो कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 21 जानेवारी 2025 रोजी, मल्टी-टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार पदांसाठी 2024 च्या टियर 1 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला होता तर तुम्ही पण तुमचा निकाल पुढे पाहू शकता.

सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये विविध गैर-तांत्रिक पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. भारतातील विविध केंद्रांवर 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

SSC MTS Result 2024 Out

महत्वाच्या तारखा :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • SSC MTS रिजल्ट जाहीर होण्याची तारीख : 21 जानेवारी 2025

SSC MTS Result 2024: Important Links (महत्त्वाच्या लिंक्स)

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
SSC MTS Result 2024इथे डाउनलोड करा
इतर महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठीइथे क्लिक करा

How to Check SSC MTS Result Online

SSC MTS Result 2024
SSC MTS Result 2024

मित्रांनो पुढील पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.

  • एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा:
    सर्वप्रथम, SSC आधिकारिक वेबसाइट वर जा.
  • रिजल्ट सेक्शनमध्ये जा:
    वेबसाइटच्या होमपेजवर “Result” किंवा “Results” टॅबवर क्लिक करा. हे टॅब साधारणपणे वेबसाइटच्या वरच्या भागात असते.
  • एमटीएस रिजल्ट लिंक शोधा:
    “Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2024” विभागाच्या अंतर्गत रिजल्ट लिंक शोधा.
    जर निकाल जाहीर झाला असेल, तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करण्याचा पर्याय दिसेल.
  • रिजल्ट पृष्ठावर जा:
    लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये रिजल्ट डाउनलोड करण्यासाठी पीडीएफ लिंक असेल.
  • पीडीएफ डाउनलोड करा:
    रिजल्ट पीडीएफ मध्ये उमेदवारांचे रोल नंबर, नाव आणि इतर तपशील असतील.
    “Download” किंवा “Click here” लिंकवर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा.
  • रिजल्ट तपासा:
    डाउनलोड केलेली पीडीएफ फाईल उघडून त्यामध्ये तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधा. अशा पद्धतीने तुम्ही निकल पाहू शकता.

ही माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. ज्यांनी या भरतीचा अर्ज भरला होता. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला नक्की जॉइन व्हा! व आपल्या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

ही महत्वाची अपडेट पहा :

CISF Constable Driver Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 1124 पदांची भरती! पहा सविस्तर माहिती व अर्ज

Thank You!