ST Mahamandal Bharti 2024 Notification
मित्रांनो एसटी महामंडळ मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ST Mahamandal Bharti 2024 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 78 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे। ही भरती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत होत आहे.
जर तुम्ही ST Mahamandal Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
MSRTC Bharti 2024
विभाग : ही भरती MSRTC (MSRTC Bharti 2024) मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला यवतमाळ (MSRTC Yavatmal Bharti 2024) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Income Tax Recruitment 2024: आयकर विभागमद्धे 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी! येथून करा अर्ज
एसटी महामंडळ यवतमाळ भरती 2024
पदांची माहिती : सदरील भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत.
पद | संख्या |
---|---|
लिपीक | 35 |
सहायक | 24 |
शिपाई | 10 |
प्रभारक | 2 |
दुय्यम अभियंता | 2 |
विजतंत्री (स्थापत्य) | 2 |
इमारत निरीक्षक | 3 |
एकूण पदे : एकूण 78 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for ST Mahamandal Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ST Mahamandal Bharti 2024 भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MSRTC Salary
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
ST Mahamandal Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ST Mahamandal Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : शेवटची तारीख पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for MSRTC Recruitment 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
ST Mahamandal Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा : Maharashtra Police Bharti 2024: डिसेंबर मध्ये पुनः 7500 पदांची पोलीस भरती! मुंबई मध्ये 1200+ पदे भरणार
एसटी महामंडळ भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
एसटी महामंडळ यवतमाळ भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 78 पदे भरण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळ भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
एसटी महामंडळ यवतमाळ भरती 2024 साठी पात्रता काय आहे?
उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.