Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification

मित्रांनो ठाणे महानगरपालिका (TMC) अंतर्गत रिक्त पदांसाठी Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. एकूण 33 पदांसाठी ही भरती होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Thane Mahanagarpalika Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
TMC Bharti 2025 Notification
भरतीचा विभाग : ही भरती ठाणे महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे (Jobs in Thane) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Post Office GDS Bharti 2025: डाक विभाग मध्ये तब्बल 21,000 पदांची मेगा भरती! पात्रता – 10वी पास
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदांची भरती
ठाणे महानगरपालिका भरती 2025
भरतीमधील पदाचे नाव : Thane Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता | पदांची संख्या |
एनआयसीयू / एसएनसीयूचे एचओडी / HOD of NICU / SNCU | MD/DNB | 01 पदे. |
कर्तव्यावर असलेले विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी / On duty Specialist Medical Officers | MD/DNB | 04 पदे. |
सिस्टर इन्चार्ज / Sister Incharge | GNM, B.Sc Nursing | 04 पदे. |
स्टाफ नर्स / Staff Nurse | GNM, B.Sc Nursing | 24 पद. |
एकूण रिक्त पदे : एकूण 33 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Age Limit For Thane Mahanagarpalika Recruitment 2025
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 38 वर्षे पर्यन्त आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पदानुसार वयोमार्यादा वेगवेगळी आहे.
वयांमद्धे सूट :
- मागासवर्गीय : 05 वर्षे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Thane Mahanagarpalika Salary Per Month
वेतन : Thane Mahanagarpalika Bharti मद्धे नियुक्त उमेदवाराला 30,000/- रुपये ते 1,85,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Thane Recruitment 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा. जेणेकरून तुमचं अर्ज आज रीजेक्ट होणार नाही.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
Thane Mahanagarpalika Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा.
धन्यवाद!
हेही वाचा: