Union Bank of India Recruitment 2024 Notification
मित्रांनो सध्या यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 पदांची Union Bank of India Recruitment 2024 ही मेगा भरती चालू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तरीक 13 नोव्हेंबर 2024 आहे. जर तुम्हाला बँक मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही संधी आजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो पुढे या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.
जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
Union Bank of India Bharti 2024
भरतीचे नाव : यूनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024.
भरतीचा प्रकार : जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही अपडेट पहा : MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये नवीन भरती सुरू! हे उमेदवार लगेच अर्ज करा
Union Bank of India Vacancy
पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|
स्थानिक बँक अधिकारी (LBO) | कोणत्याही शाखेतील पदवी. आवश्यक आहे. | 20 ते 30 वर्षे |
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
यूनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024
अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
श्रेणी/ प्रवर्ग | अर्ज फी |
---|---|
General/ OBC | 850/- रुपये. |
SC/ ST/ PWD | सूट दिली |
Union Bank of India Recruitment 2024 Selection Process
निवड प्रक्रिया : या भरती प्रक्रियेमद्धे उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
Union Bank of India Recruitment 2024 Apply Online
अर्ज प्रक्रिया : पुढील पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
यूनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे, आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी पुढे ऑनलाइन अर्ज ची लिंक दिली आहे.
अर्ज करण्याची तारीख : 24 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
Union Bank of India Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Union Bank of India Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
Union Bank of India Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
Union Bank of India Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Union Bank of India Bharti 2024 भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 1500 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Union Bank of India Recruitment 2024 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.
यूनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.