UPSC NDA Bharti 2026 Notification

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी UPSC NDA Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या.
जर तुम्ही UPSC NDA Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
⚠️ महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
NDA Recruitment 2026 In Marathi
भरतीचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2026.
विभाग : ही भरती राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा :
CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 14,595 पदांची मेगा भरती!
Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात 2331 पदांची मेगा भरती!
UPSC NDA Vacancy 2026
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2026 या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | दल | पद संख्या |
| 1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
| नौदल (Navy) | 42 | ||
| हवाई दल (Air Force) | 120 | ||
| 2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 24 | |
| Total | 394 |
एकूण पदे : या भरतीद्वारे 394 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
Educational Qualification for UPSC NDA Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- लष्कर: 12वी उत्तीर्ण
- उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
NDA Age Limit
वयोमार्यादा : उमेदवाराचा जन्म जन्म 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 या दरम्यान असावा.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NDA Salary
मिळणारे वेतन : उमेदवारांना 56,100/- रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे.
UPSC NDA Bharti 2026 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 100/- रुपये.
- SC/ ST/ महिला : फी नाही.
NDA Bharti 2026 Apply Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
लेखी परीक्षा : 12 एप्रिल 2026
How to Apply for UPSC NDA Bharti 2026

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही NDA Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
NDA Bharti 2026 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!





