Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 Notification
मित्रांनो वसई विरार महानगरपालिका मध्ये विविध पदे भरण्यासाठी Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 198 पदे भरण्यात येणार आहेत. आणि नियुक्त उमेदवाराला 72,000/- रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 या भरतीची जाहिरात वसई विरार शहर महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Vasai Virar Mahanagrpalika Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती वसई विरार शहर नगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : BMC Recruitment 2024: मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती! “या” उमेदवारांना नोकरीची संधी
Vasai Virar Mahanagrpalika Vacancy 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 198 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बालरोगतज्ञ | MD Paed/ DCH/DNB |
एपिडेमियोलॉजिस्ट | एमपीएच/एमएचए/एमबीए असलेले कोणतेही राज्य पदवीधर |
वैद्यकीय अधिकारी | MCI Reg./MMC Reg. सह MBBS. |
स्टाफ नर्स | GNM/Bsc नर्सिंग |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 12वी सायन्स, पॅरामेडिकल बीए प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्ट कोर्स उत्तीर्ण विद्यार्थी आवश्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 65 वर्षे ते 70 पेक्षा जास्त नसावे. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे वेतन मिळणार आहे.
पदाचे नाव | मिळणारे वेतन |
बालरोगतज्ञ | 75,000/- रुपये. |
एपिडेमियोलॉजिस्ट | 35,000/- रुपये. |
वैद्यकीय अधिकारी | 75,000/- रुपये. |
स्टाफ नर्स | 20,800/- रुपये. |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 18,700/- रुपये. |
Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 254 जुलै ते 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज साठी थोडेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
NUHM Vasai Virar Bharti 2024
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे अर्ज पाठवायचा आहे.
How to Apply For Vasai Virar Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पदाकरिता ऑफलाइन अर्ज करायचे
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन म्हणजेच मूळ जाहिरात वाचून घ्यावी
- अर्जाची शेवटची तारीख 24 जुलै ते 31 जुलै आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया मूळ पीडीपी जाहिरात वाचून घ्या
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे वर पत्ता देण्यात आलेला आहे
- अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात बघा
निवड प्रक्रिया : उमेदवार ही थेट मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Jalsampada Vibhag Bharti 2024: जलसंपदा विभाग भरती! पदवीधर लगेच अर्ज करा
धन्यवाद!
वसई विरार शहर नगरपालिका साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
24 ते 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 198 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
Vasai Virar Mahanagrpalika Bharti 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.