Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 New Update
मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 द्वारे राज्यात तब्बल 50,000 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. याचा नवीन शासन निर्णय (GR) प्रशिद्ध केला आहे. आणि याच योजनेला ”मुख्यमंत्री योजना दूत” असे नाव दिले आहे. या योजना दूत भरती या भरती साठी
मित्रांनो, तुम्हाला जर या सरकारी मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये अर्ज करायचा असेल, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती पुढे लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Mukhyamantri YojanaDoot Bharti 2024
भरतीचे नाव | ”मुख्यमंत्री योजना दूत” (Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024) |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार. |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील युवक. |
मिळणारा लाभ | 50,000 तरुणांना नोकरी. |
श्रेणी | ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे. |
अर्ज पद्धती | यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 सप्टेंबर 2024 |
हेही वाचा : MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल मध्ये नवीन भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा
Mukhyamantri YojanaDoot Bharti in Marathi
योजनेचे वैशिष्टे :
- या भरती द्वारे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार
योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. - मुख्यमंत्री योजनादूतास 10,000/- रुपये एवढे ठोक मासिक वेतन मिळणार आहे.
- या भरतीमद्धे पात्र होणारे योजनादूत ही 6 महिन्यांच्या कालावधी साठी निवडले जाणार आहेत.
Yojana Doot Bharti 2024 Eligibility
भरती साठी आवश्यक पात्रता : जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- त्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- उमेदवाराचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक केलेल्या असावे.
Important Documents for Yojana Doot Bharti 2024
आवश्यक कागदपत्रे : तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आधार कार्ड.
- पदवी पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
- अधिवास प्रमाणपत्र.
- बँक खाते.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- ऑनलाईन अर्जाच्या सोबत दिलेल्या नमूदन्यातील हमीपत्र.
Yojana Doot Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Apply Link
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 योजनेचा शासन निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
☑️ पूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 अर्ज कसा करावा | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Yojanadut Bharti 2024
योजनादूतांचे महत्वाची कामे : या भरतीमद्धे नियुक्त होणाऱ्या योजनादूतांना पुढील कामे पार पाडावी लागणार आहेत.
- या भरती मध्ये निवड झालेले योजन दूत हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून, जिल्हा योजनांची माहिती नागरिकांना देतील.
- नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन, सांगितलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी या उमेदवारांवर बंधनकारक असेल.
- अर्जदार योजना दूत शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतील.
- तसेच दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल ते शासनाला ऑनलाईन अपलोड करतील.
- या पात्र उमेदवारांना गैरहजर राहिल्यास किंवा काम पूर्ण न झाल्यास, मानधन दिले जात नाही.
Yojana Doot Portal
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
RRB NTPC Recruitment 2024: भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मोठी भरती! येथून करा अर्ज
FAQ:
मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?
मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 द्वारे तब्बल 50,000 पदे भरण्यात येणार आहेत.
Yojana Doot Bharti 2024 साठी अर्ज पद्धत काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.