ZP Gadchiroli Recruitment 2024: गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती!

ZP Gadchiroli Recruitment 2024 Notification

zp gadchiroli Bharti 2024

गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक पदे भरण्यासाठी मोठी भरती सुरू झाली आहे. ZP Gadchiroli Recruitment 2024 या भरतीद्वारे 539 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही ZP Gadchiroli Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Gadchiroli Bharti 2024

विभाग : ही भरती गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्रे श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला गडचिरोली जिल्हा परिषद (Jobs in Gadchiroli) ध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भरती

गडचिरोली जिल्हा परिषद भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
प्राथमिक शिक्षक419 पदे.
पदवीधर प्राथमिक शिक्षक120 पदे.

एकूण पदे : एकूण 539 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षकHSC, D.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed./ TCH, TET/ CTET पेपर I
पदवीधर प्राथमिक शिक्षकD.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed./ TCH किंवा B.Ed./ B.A.Ed./ B.Sc.Ed., TET/ CTET पेपर I -TAIT

वयोमार्यादा : जेव्हा उमेदवारांचे वय १३ ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे आहे ते या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

वयामध्ये सूट :

  • मागासवर्गीय/ दिव्यांग: 05 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Jilha Parishad Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ZP Gadchiroli Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

ZP Gadchiroli Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for ZP Gadchiroli Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. HAL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली येथे अर्ज सादर करायचा आहे.

ZP Gadchiroli Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अर्ज (Application Form)येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती!

गडचिरोली जिल्हा परिषद भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

गडचिरोली जिल्हा परिषद भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

गडचिरोली जिल्हा परिषद भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 539 पदे भरण्यात येणार आहेत.

ZP Gadchiroli Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

ZP Gadchiroli Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close