Yuva Karya Prashikshan Yojana 2024: आता तरुणांना मिळणार 10 हजार दर महिन्याला! नवीन योजना

Ladka Bhau Yojana 2024

maharashtra government

मित्रांनो आत्ताच काही दिवसपूर्वी सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आणि आता Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 सुरू केली आहे याच योजनेला “लाडका भाऊ योजना” असेही म्हणतात. या योजनेचा लाभ 12वी पास झालेले जे विद्यार्थी असणार आहेत व जे पदवीधर असणार आहेत त्यांना होणार आहे. अशा विद्यार्थ्यांना 6000/- ते 10000/- रुपये प्रति महिन्याला भेटणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे.

जर तुम्हाला Yuva Karya Prashikshan Yojana 2024 या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, या योजनेचे फायदे, अर्ज करण्याची पद्धती, अर्जाची तारीख अशी सर्व महत्वाची पुढे दिली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा.

Maharashtra job whatsapp group

तुम्हाला जर सरकारी भरती व सरकारी योजनांचे अपडेट हवे असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yuva Karya Prashikshan Yojana Maharashtra

योजनेचा तपशील :

योजनेचे नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Yuva Karya Prashikshan Yojana 2024)
कोणी सुरू केली?महाराष्ट्र सरकारने
मिळणारा लाभ6 ते 10 हजार दर महिना.
लाभार्थी12 वी व पदवीधर उमेदवारांना लाभ मिळणार आहे.
अर्ज पद्धतीऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Ladka Bhau Yojana 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पावसाळी अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर निशाणा साधला. “आपण महायुतीचं गणित नीट केलं. आपण ठरवलं की आपले तिघांचेही उमेदवार जिंकून आले पाहिजेत. पण यात कोणी किती मते घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं हे महाविकास आघाडीत सुरू झालं. तिथंच बिघाडी झाली. आता काय आहे लाडकी बहीण योजना आहे. त्यावरून लाडका भाऊ योजना काढा म्हणालं कोणीतरी. सख्ख्या भावाला कधी जवळ त्यांनी केलं नाही, आणि म्हणतात की लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana) काढा.”

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की “आम्ही लाडका भाऊ योजनाही काढली. दहा हजारांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार, डिप्लोमा होल्डरला ८ हजार आणि बेरोजरांगाना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विकेट तुमच्या अशा जाणारच आहेत. तुम्ही म्हणालात की आम्ही सुडाचं राजकारण केलं. पण अडीच वर्षात तुम्ही किती सुडाचं राजकारण केलं?”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: मुंबई महानगर पालिका अंतर्गत नवीन भरती सुरू!

Ladka Bhau Yojana

मित्रांनो लाडका भाऊ योजना मध्ये शिक्षणानुसार पैसे मिळणार आहेत. त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

12वी उत्तीर्ण उमेदवार6,000/- रुपये.
डिप्लोमा पास उमेदवार8,000/- रुपये.
पदवीधर उमेदवार10,000/- रुपये.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Eligibility

आवश्यक पात्रता : मित्रांनो जर तुम्हाला Yuva Karya Prashikshan Yojana 2024 या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

  1. उमेदवाराकडे आधार कार्ड असले पाहिजे.
  2. बँक खाते आधार कार्ड ला लिंक असले पाहिजे.
  3. जे उमेदवार 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असून बेरोजगार आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
  4. त्यासोबतच त्यांना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे.
  5. त्याच्यामध्ये पंधराशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण आहेत त्यांना भेटतातच पण जो आता लाडकावचा भाव असणार आहे.
  6. त्याला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून चांगल्या अनुदान दिले जाणार आह.
  7. त्यासोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धती करू शकणार आहात.
  8. उमेदवार हा राज्याचा रहिवासी असला पाहिजे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Document

आवश्यक कागदपत्रे : तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • बँक खाते क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

CM Yuva Karya Prashikshan Yojana Maharashtra

महाराष्ट्रात लाडका भाऊ ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित नाही. परंतु, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Yuva Karya Prashikshan Yojana Maharashtra 2024) आणली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. परंतु, ही योजना फक्त राज्यातील केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Apply Online

अर्ज कसा करायचा? :

जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे तरुण नागरिक असाल आणि माझा लाडला भाऊ योजनेंतर्गत विहित केलेली पात्रता पूर्ण केली असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता. माझा लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. याचा अवलंब करून तुम्ही सहज अर्ज करू शकता.

  • Step 1
    • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला रोजगार महास्वयं महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
    • यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
माझा लाडका भाऊ योजना
  • पायरी 2
    • होम पेजवर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल .
    • तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
    • आता तुम्हाला या पेजवर Verify your mobile number च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
    • तुम्ही क्लिक करताच, अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
    • आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
    • यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
    • शेवटी तुम्हाला Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
    • अशा प्रकारे तुम्ही यशस्वीपणे नोंदणी करू शकाल
  • पायरी 3
    • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या लॉगिन तपशीलांसह लॉग इन करावे लागेल.
    • यशस्वी लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
    • यानंतर तुम्हाला Click here to apply या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
    • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल
    • या पेजवर तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती द्यावी लागेल.
    • यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल.
    • तुम्हाला हा OTP इथे टाकावा लागेल
    • अशा प्रकारे तुम्ही लाडका भाऊ योजना ऑनलाइन यशस्वीपणे लागू करू शकाल.

Ladka Bhau Yojana Apply Link

योजनेची पीडीएफ जाहिरात (GR)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्त्वाचे :

मित्रांनो ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बारावी किंवा पदवीधर असून अजून बेरोजगार आहेत. जेणेकरून त्यांनाही लाभ घेता येईल. 
हेही वाचा : Home Guard Recruitment 2024: महाराष्ट्र मध्ये तब्बल 9700 पदांची भरती! ही संधी सोडू नका

धन्यवाद!

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्वाचे प्रश्न:

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 द्वारे किती रुपये मिळणार आहेत?

या योजनेद्वारे जे उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असून बेरोजगार आहेत त्यांना दर महिन्याला सहा हजार ते दहा हजार मिळणार आहेत.

close