ST Mahamandal Bharti 2025 Notification

एसटी महामंडळ तब्बल 17,450 रिक्त पदे भरण्यासाठी ST Mahamandal Bharti 2025 भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला एसटी महामंडळ मध्ये नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे.
तुम्हाला पुढे ST Bus Bharti 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
MSRTC Bharti 2025 In Marathi
भरतीची थोडक्यात माहिती :
- भरतीचे नाव : एसटी महामंडळ भरती 2025.
- पदाचे नाव: चालक आणि सहाय्यक.
- शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
ही अपडेट पहा :
ST Mahamandal Bharti 2025 Online Form Date
पदांचा तपशील :
| पदाचे नाव | पदांची संख्या |
| कंत्राटी चालक आणि सहाय्यक | 17,450 पदे. |
Educational Qualification for ST Mahamandal Bharti 2025
शैक्षणिक पात्रता तपशील : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.
वयोमर्यादा : लवकरच उपलब्ध.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ST Mahamandal 17450 vacancy Notification
वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला 30,000 रुपये पगार मिळणार आहे.
ST Mahamandal Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : –
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध.
MSRTC Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | लवकरच उपलब्ध |
| ऑनलाइन अर्ज | लवकरच उपलब्ध |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महामंडळात सध्या चालक आणि वाहकांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली. महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही भरती एकूण १७ हजार ४५० पदांसाठी असेल. यासाठीची निविदा प्रक्रिया येत्या २ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.
या मोठ्या भरतीमुळे एसटीच्या सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तसेच, कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तरुणांना ही संधी गमावू नये असे आवाहन केले आहे. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार ठेवावीत आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली होती, पण आता ही मोठी भरती जाहीर झाल्याने महामंडळाला पुन्हा नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, ज्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळेल.
एसटी महामंडळ नाशिक भरती 2024
ST Mahamandal Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!





