CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती; या उमेदवारांना संधी.

CDAC Bharti 2025 Notification

CDAC Bharti 2024

जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर सध्या प्रगत संगणक विकास केंद्रात 600+ पदे भरण्यासाठी CDAC Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे या भरतीची Official PDF, Vacancy Details, Salary, Apply Method अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती अघोदर काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

मित्रांनो राज्यातील तसेच देशातील महत्वाच्या अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

CDAC Bharti 2025 In Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावप्रगत संगणन विकास केंद्र भरती 2025
भरतीचा विभागप्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत ही भरती होत आहे.
भरतीचा प्रकारउमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
एकूण पदे600+ पदे.
वयोमर्यादा50 वर्षे पर्यन्त. (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतीऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवातदिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत

ही मेगा भरती पहा : SSC Delhi Police Constable Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती.

CDAC Vacancy 2025 (पदांची माहिती)

पदांची माहिती : विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदे600
Total600+
अ. क्र. C-DACपद संख्या 
1C-DAC – बंगलोर110
2C-DAC -चेन्नई105
3C-DAC -हैदराबाद65
4C-DAC -कोलकाता06
5C-DAC -मोहाली31
6C-DAC – मुंबई12
7C-DAC – नोएडा173
8C-DAC -पुणे99
9C-DAC-तिरुवनंतपुरम54
10C-DAC- CINE गुवाहाटी22
Total600+

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) : (i) BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, M.Phil/Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी  (ii) अनुभव असणे आवश्यक.

CDAC Salary Per Month

Salary (वेतन) : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे. त्याची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit: ज्या उमेदवारांचे वय 30/35/45/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

CDAC Bharti 2025 Apply Online

Application Method : Online (ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.)

Application Start Date : Check Official PDF Notification

CDAC Bharti 2025 Apply Online Last Date

Apply Online Last Date : 20 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Fees :  No fee

Exam : नंतर कळवण्यात येईल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

CDAC Recruitment 2025 Notification PDF

CDAC Bharti 2025
CDAC Bharti 2025
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

CDAC Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!