ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती

ONGC Apprentice Bharti 2025 Notification

ONGC Recruitment

मित्रांनो तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 पदे भरण्यासाठी ONGC Apprentice Bharti 2025 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ONGC Apprentice Recruitment 2025 Notification

विभाग : ही भरती तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

NABARD Bharti 2025: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 91 जागांसाठी भरती.

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये नवीन 104 “अभियंता” पदांची भरती!

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.

अ. क्र.पदाचे नावविभाग पद संख्या
1ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिसउत्तर विभाग165
2मुंबई विभाग569
3पश्चिम विभाग856
4पूर्व विभाग458
5दक्षिण विभाग322
6मध्य विभाग253
Total 2623

एकूण पदे : एकूण 2623 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for ONGC Apprentice Bharti 2025

ONGC Recruitment

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
  2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  3. डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयोमार्यादा : 06 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ONGC Apprentice Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 17 नोव्हेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

How to Apply for ONGC Apprentice Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

ONGC Apprentice Bharti 2025 Notification PDF

ONGC Apprentice Bharti 2025
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जट्रेड अप्रेंटिस: Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ONGC Apprentice Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!