IBPS SO Hall Ticket 2025: IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL-XV) जाहीर.

IBPS SO Hall Ticket 2025 Download

मित्रांनो जर तुम्ही IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती साठी अर्ज केला असेल तर आता या भरतीचे IBPS SO Hall Ticket 2025 आले आहेत. तुमचे हॉल टिकिट पाहण्यासाठी पुढे लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही तुमचे IBPS SO Exam Hall Ticket 2025 डाउनलोड करू शकता.

त्यामुळे सर्व माहिती पहा आणि अशाच अपडेट साठी आपला व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळत राहतील.

IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती प्रवेशपत्र 2025

पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही तुमचे हॉल टिकिट चेक करू शकता.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
IBPS SO Hall Ticket: IBPS मार्फत 1007 स्पेशलिस्ट ऑफिसर भरती (CRP SPL-XV)
पूर्व परीक्षा30 ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा09 नोव्हेंबर 2025
मुख्य परीक्षा प्रवेशपत्रClick Here
IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती हॉल टिकिट 2025 ची ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट Bhartiera.in ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :