Bhumi Abhilekh Exam Date 2025
Bhumi Abhilekh Exam Date 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 होती. तर आता या भरतीची परीक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. तर या भरतीची परीक्षा ही 13 & 14 नोव्हेंबर ला होण्याची शक्यता आहे. पुढे तुम्ही याबद्दल ची अधिकृत माहिती पाहू शकता.
आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट हव्या असतील तर आपल व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. Bhumi Abhilekh Bharti Exam Hall Ticket 2025
भूमी अभिलेख भरती 2025 परीक्षा प्रवेशपत्र
| भरतीची जाहिरात व परीक्षेची तारीख ची माहिती | Click Here |
| प्रवेशपत्र | Click Here |
| इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
ही भरती पहा:





