Melghat Tiger Reserve Bharti 2025: मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये नवीन भरती जाहीर; हवी ही पात्रता

Melghat Tiger Reserve Bharti 2025 Notification

Melghat Tiger Reserve Amravati

मित्रांनो सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Melghat Tiger Reserve Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या.

जर तुम्ही मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2025

भरतीचे नाव : मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2025.

विभाग : ही भरती मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगारची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अकोला मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट :

Bhumi Abhilekh Exam Date 2025: भूमी अभिलेख भरतीची परीक्षा या तारखेस, पहा सविस्तर माहिती

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये नवीन 104 “अभियंता” पदांची भरती!

Mumbai Police Bharti 2025: मुंबई पोलीस भरती 2025, 2459 पदे मुंबई मध्ये; अर्ज येथे

Melghat Tiger Reserve Bharti 2025 Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे एमएस-सीआयटी प्रशिक्षक, एमएसटीआरआयपीईएस डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि माजी सैनिक हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : 13 पदांसाठी ही भरती होत आहे.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • MS-CIT Instructor: Degree holder in any branch/subject, Computer Science graduate will be preferred, minimum three years experience as an instructor for MS-CIT course, MS-CIT mandatory, Marathi typing 30 words per minute and English typing 40 words per minute + experience.
  • MSTrIPES Data Entry Operator: Degree in any discipline/subject with at least three years of experience in related field. Preference will be given to GPS/GPRS/IT experts and Computer Science graduates, MS-CIT is mandatory, Marathi typing speed 30 words per minute and English typing speed 40 words per minute + experience.
  • Ex-Serviceman: Retired/Ex-Servicemen in Indian Armed Forces (Army, Navy, Air Force, etc.), Dynamic, talented and local candidates with previous experience of working in the Forest Department will be given preference.

पगार/ वेतन : उमेदवारांना 18,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.

Age Limit

वयोमार्यादा : 60 वर्षे पर्यंत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Melghat Tiger Reserve Bharti 2025 Apply

Melghat Tiger Reserve Amravati

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता : dcf.akot@yahoo.com

Melghat Tiger Reserve Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2025 ही मुलाखतीची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख : 25 नोव्हेंबर 2025 रोजी मुलाखत आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता : वनसंरक्षक कार्यालय, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट.

Melghat Tiger Reserve Bharti 2025 Notification PDF

Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025
Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025
 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Melghat Tiger Reserve Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :