RBI Bharti 2025 Notification
RBI Bharti 2025: जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल आणि तुमच्याकडे तांत्रिक कौशल्ये असतील, तर भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे. RBI ने विविध तज्ज्ञ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे डेटा सायंटिस्ट, आयटी एक्सपर्ट आणि इतर महत्त्वाच्या तांत्रिक पदांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि या संधीचा लाभ घ्या.
भरतीचा संक्षिप्त तपशील (RBI Vacancy Details)
| विभाग | माहिती |
| संस्थेचे नाव | भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) |
| जाहिरात क्र. | RBISB/DA/04/2025-26 |
| एकूण रिक्त पदे | ९३ |
| पदाचे नाव | विविध तज्ज्ञ पदे (Expert Posts) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online |
रिक्त पदांचे नाव आणि तपशील
या मेगा भरतीमध्ये खालील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे:
- डेटा सायंटिस्ट (Data Scientist)
- डेटा इंजिनिअर (Data Engineer)
- आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट (IT Security Expert)
- नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर (Network Administrator)
- प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager)
- आयटी सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर
ही भरती पहा : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Eligibility Criteria)
शैक्षणिक पात्रता : RBI Bharti 2025 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क
- वयोमर्यादा: १ डिसेंबर २०२५ रोजी २१ ते ६२ वर्षांपर्यंत (पदांनुसार वय बदलू शकते).
- नोकरी ठिकाण: डेटा केंद्रे किंवा मुंबई (Maharashtra).
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
परीक्षा शुल्क (Application Fee):
- General / OBC / EWS: ₹६०० + १८% GST.
- SC / ST / PWD: ₹१०० + १८% GST.
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स (Important Dates)

| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०६ जानेवारी २०२६ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | Apply Online |
RBI Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
ही अपडेट पहा :





