Indian Army SSC Tech Bharti 2026: तरुणांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! नवीन भरतीसाठी जाहिरात

Indian Army SSC Tech Bharti 2026

Indian Army

Indian Army SSC Tech Bharti 2026: भारतीय लष्करामध्ये (Indian Army) मध्ये जर नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. कारण यासाठी आता नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि त्याची माहिती पुढे पाहू शकता. व अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

The Indian Army has released the notification for the Short Service Commission (SSC) Technical Entry for the 65th Men’s course and the 36th Women’s course. This recruitment is specifically for Engineering graduates and final-year Engineering students who want to join the Indian Army as commissioned officers. The selection will be based on the marks obtained in engineering, followed by an SSB interview and medical examination. Candidates can apply online through the official Indian Army recruitment portal.

भारतीय लष्कर एसएससी टेक भरती २०२६

खालील तक्त्यात भरतीची मुख्य माहिती दिली आहे:

विभागतपशील
संस्थेचे नावभारतीय लष्कर (Indian Army)
कोर्सचे नाव67th SCC (T) (पुरुष) & 67th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2026

पदांची माहिती : पुढे सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1SSC (T)-67 & SSCW (T)-67पुरुषमहिला
35029
Widows of Defence Personnel only 
2SSC (W) (Tech)01
3SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)01
Total381

ही जाहिरात पहा : India Post Office Bharti 2026: भारतीय डाक विभागात 30,000 पेक्षा जास्त पदांची भरती! १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Indian Army SSC Tech Bharti 2026 Eligibility Criteria)

या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • शैक्षणिक पात्रता:
  • SSC (T)-65 & SSCW (T)-36: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
  • SSC (W) (Tech): B.E/B.Tech
  • SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा :

  • SSC (T)-67 & SSCW (T)-67: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान.
  • Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 35 वर्षांपर्यंत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

निवड प्रक्रिया (Indian Army SSC Tech Recruitment 2026 Selection Process)

  • १. शॉर्टलिस्टिंग: उमेदवारांच्या इंजिनीअरिंगमधील गुणांच्या आधारे त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • २. SSB इंटरव्ह्यू: शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ५ दिवसांच्या SSB (Services Selection Board) मुलाखतीसाठी बोलावले जाते.
  • ३. वैद्यकीय तपासणी: मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
  • ४. मेरिट लिस्ट: सर्व चाचण्यांच्या गुणांच्या आधारावर अंतिम निवड केली जाते.

Indian Army SSC Tech Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पुरुष): 05 फेब्रुवारी 2026 (03:00 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (महिला): 04 फेब्रुवारी 2026 (03:00 PM)

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

महत्त्वाच्या लिंक्स (Indian Army SSC Tech Bharti 2026 Important Links)

Indian Army SSC Tech Bharti 2026
माहितीलिंक
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification)पुरुष: Click Here
महिला: Click Here
अधिक माहितीसाठीआधिकृत वेबसाइट
Indian Army SSC Tech Bharti 2026 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी पीडीएफ जाहिरात नक्की चेक करा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही भरती पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now