South Indian Bank Bharti 2026: साऊथ इंडियन बँकेत विविध पदांची भरती! पगार आणि पात्रतेची पूर्ण माहिती

South Indian Bank Recruitment 2026

South Indian Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी साऊथ इंडियन बँक (South Indian Bank) कडून नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2026 आहे. यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

South Indian Bank has officially announced its recruitment for the year 2026, targeting specialized officer roles such as Credit Analyst, Technical Manager, and Lead Analyst. This recruitment drive is focused on hiring experienced professionals to enhance the bank’s operational and risk management capabilities.

Eligible candidates can apply online through the official South Indian Bank careers portal before the closing date of January 17, 2026. The selection process will prioritize merit and relevant professional experience.

साऊथ इंडियन बँक भरती 2026 (Vacancy Details)

South Indian Bank Bharti 2026 या भरतीमध्ये खालील पदांचा समावेश आहे:

पदाचे नाव (Post Name)रिक्त पदे (Vacancies)
१. क्रेडिट ॲनलिस्ट (Credit Analyst)नमूद नाही
२. टेक्निकल मॅनेजर / रिजनल टेक्निकल मॅनेजरनमूद नाही
३. लीड ॲनलिस्ट – रिस्क कंट्रोल युनिटनमूद नाही
एकूण पदेविशिष्ट संख्या दिलेली नाही

ही भरती पहा : Indian Army SSC Tech Bharti 2026: तरुणांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! नवीन भरतीसाठी जाहिरात

शैक्षणिक पात्रता (South Indian Bank Bharti 2026 Educational Qualification)

प्रत्येक पदासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • क्रेडिट ॲनलिस्ट: ५०% गुणांसह CA/CMA किंवा MBA (Finance) उत्तीर्ण. किंवा ५०% गुणांसह पदवी + CAIIB/MSME प्रमाणपत्र + २ वर्षांचा अनुभव.
  • टेक्निकल मॅनेजर: किमान ५०% गुणांसह B.Arch / B.Tech (Civil) / B.E. (Civil) उत्तीर्ण आणि २ वर्षांचा कामाचा अनुभव.
  • लीड ॲनलिस्ट (Risk Control Unit): फॉरेन्सिक सायन्समध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी (५०%) किंवा पदवी + CFE/CFPS प्रमाणपत्र + २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क (Age Limit & Fees)

  • वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (SC/ST उमेदवारांना ५ वर्षांची सवलत).

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
  • अर्ज शुल्क: या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क (No Fee) आकारले जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा (South Indian Bank Bharti 2026 Important Dates)

कार्यक्रमतारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख०७ जानेवारी २०२६
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख१७ जानेवारी २०२६

ही भरती पहा : RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत नवीन भरती सुरू, हवी केवळ ही पात्रता

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

माहितीलिंक
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification)PDF पहा/डाउनलोड करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
South Indian Bank Bharti 2026 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी पीडीएफ जाहिरात नक्की चेक करा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही भरती पहा :