MahaTransco Beed Bharti 2026: महापारेषण बीड मध्ये नवीन 69 जागांसाठी भरती २०२६, 10वी पास करा अर्ज

MAHATRANSCO Beed Bharti 2026

MAHATRANSCO Beed Bharti 2026: महाट्रान्सको बीड (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बीड) च्या महापारेषण अल्ट्रा हाय प्रेशर (समवासू) विभाग, बीडने ‘अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२६ च्या जाहिरातीत महाट्रान्सको बीड (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बीड) भरती मंडळ, बीडने एकूण ५४ रिक्त पदांची घोषणा केली आहे.

महापारेषण भरती २०२6

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) : 54 पदे.

आस्थापना नोंदणी क्रमांक: E11162703222

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही भरती पहा : RBI Summer Internship 2026: थेट ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! ₹२०,००० स्टायपेंड आणि बँकिंग करिअरचा अनुभव.

MAHATRANSCO Beed Bharti 2026 Vacancy

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, एनसीव्हीटी, इलेक्ट्रिशियनमध्ये आयटीआय.

वयोमर्यादा : १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम).

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ही भरती पहा : Tata Capital Pankh Scholarship 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! शिक्षणासाठी मिळणार 1,00,000 रुपये पर्यंतची आर्थिक मदत.

अर्ज कसा करावा आणि हार्ड कॉपीचा पत्ता

अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करावी लागेल: MAHATRANSCO Beed Bharti 2026

  1. ऑनलाईन नोंदणी: उमेदवारांनी सर्वप्रथम भारत सरकारच्या अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टल (Official Apprenticeship Portal) वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  2. हार्ड कॉपी सादर करणे: ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रिंटआऊट (Hard Copy) काढून आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2025.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

MAHATRANSCO Beed Bharti 2026 Notification PDF

MAHATRANSCO Beed Bharti 2026
तपशीललिंक/पत्ता
ऑनलाइन नोंदणी (Apprentice Portal)Online Apply
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटwww.mahatransco.in
हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ताकार्यकारी अभियंता, अति उच्च दाब (संवसु) विभाग, बीड, १३२ के.व्ही. उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड..
ITI (वीजतंत्री) उत्तीर्ण झालेल्या तरुण उमेदवारांसाठी महापारेषणसारख्या सरकारी वीज कंपनीत (Government Power Company) कामाचा अनुभव घेण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करावा. आणि MAHATRANSCO Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा आणि लेटेस्ट अपडेट साठी भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :