MSRTC BHARTI 2026: ST महामंडळ (MSRTC) अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरू!

MSRTC Bharti 2026 Notification

MSRTC

MSRTC BHARTI 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक विभागांतर्गत नवीन पदांची नवीन भरती जाहीर झाली आहे. जर तुम्ही 10वी पास असेल आणि एसटी महामंडळात (ST Mahamandal) कामाचा अनुभव घेऊ इच्छित असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

या MSRTC Nashik Bharti 2026 मुळे तरुणांना शासनाच्या मोठ्या उपक्रमात प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळवण्याची आणि भविष्यातील नोकरीच्या संधी वाढवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

MSRTC नाशिक भरती २०२6

विभागतपशील
संस्थेचे नावमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
विभागाचे नावनाशिक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाणनाशिक, महाराष्ट्र

ही अपडेट पहा :

Maharashtra Gharkul Yojana List 2026: जिल्ह्यानुसार नवीन यादी जाहीर, तुमचे नाव ऑनलाइन चेक करा

BMC Group D Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ग्रुप ड पदाची मोठी भरती, 10वी पास करा अर्ज

रिक्त पदे आणि पात्रता (Trade-wise Vacancies)

या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार हे पद भरण्यात येणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी पुढे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ही अपडेट पहा : Ministry of Corporate Affairs Mumbai Bharti 2026: कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, मुंबई मध्ये नवीन भरती.

MSRTC Bharti 2025 (वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे)

वयोमर्यादा: १८ ते ३३ वर्षे (शासकीय नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना सवलत).

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

आवश्यक कागदपत्रे (Documents Checklist):

  • १० वी/१२ वी गुणपत्रिका.
  • ITI गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास).
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
  • पासपोर्ट साईज फोटो.

MSRTC Bharti 2026 Apply

अर्ज पद्धती : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज करण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक-४२२००१.

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स (MSRTC Bharti 2026)

MSRTC Bharti 2026
कार्यक्रमतारीख
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
MSRTC Nashik Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

ही भरती पहा :