KVS NVS Result 2026: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती (Tier I) निकाल 

KVS NVS Result 2026 Check Online

KVS NVS Result 2026: केन्द्रीय विद्यालय संगठन (KVS) आणि नवोदय विद्यालय समिति (NVS) यांनी Tier-1 परीक्षा निकाल 2026 अधिकृतपणे जाहीर केला आहे. त्यामुळे पुढे दिलेल्या थेट लिंक वरुण तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. आणि जर अशाच लेटेस्ट अपडेट हव्या असतील तर आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

The KVS NVS Result 2026 has been officially released for candidates who appeared in the Tier-1 recruitment examination for both teaching and non-teaching posts under Kendriya Vidyalaya Sangathan and Navodaya Vidyalaya Samiti. Candidates can download their Result / Score Card online from the official portals by entering their roll number and date of birth. This result is essential to qualify for the next phase such as Tier-2 exam or further selection stages.

KVS NVS Result 2026 PDF

InformationDetails
OrganizationsKVS & NVS
Conducted ByCentral Board of Secondary Education (CBSE)
Result TypeTier-1 Exam Result
Exam Dates10 & 11 January 2026
Result Date28 February 2026
Result ModeOnline (PDF / Scorecard)

Result मध्ये काय तपासावे?

👇 Result डाउनलोड केल्यावर खालील महत्त्वाच्या गोष्टी तपासा:

  • उमेदवाराचे पूर्ण नाव
  • रोल नंबर
  • Category-wise Cut-off Marks
  • Qualifying Status (Pass / Fail)
  • Scorecard / Marks Obtained

यातील माहिती योग्य असल्याची खात्री करून पुढील टप्प्याची तयारी करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही मेगा भरती पहा : Agnishamak Dal Chhatrapati Sambhajinagar Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर मध्ये अग्निशामक पदाची भरती.


How to Check & Download Result

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: पुढे लिंक दिली आहे.
  2. KVS NVS Result 2026” लिंकवर क्लिक करा.
  3. रोल नंबर आणि जन्म तारीख (DOB) टाका.
  4. Submit केल्यावर Result / Scorecard स्क्रीनवर दिसेल.
  5. PDF डाउनलोड करून प्रिंट करून ठेवा.

KVS NVS Tier 1 Result 2026 Check Online Link

KVS NVS Result 2026
KVS NVS Result: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती
परीक्षा (Tier I)10 & 11 जानेवारी 2026
उत्तरतालिकाClick Here
सूचनाClick Here
निकालClick Here

Next Stage – Tier-2 / Further Selection

आता जे उमेदवार Tier-1 Result मध्ये qualify झाले आहेत त्यांना पुढे Tier-2 परीक्षा, Interview, Skill Test किंवा Document Verification सारख्या selection process मध्ये सहभागी व्हायला सांगितले जाऊ शकते.

ही मेगा भरती पहा :