SSB Constable Bharti 2026 Notification
SSB Constable Bharti 2026: सशस्त्र सीमा बल (SSB) अंतर्गत Constable (Tradesman & Driver) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 827 पदे भरली जाणार आहेत. 10वी पास उमेदवारांसाठी ही एक उत्तम defence government job opportunity आहे. यासाठी शेवटची तारीख 20 एप्रिल 2026 आहे.
The SSB Constable Recruitment 2026 is a great opportunity for candidates looking for defence jobs in India, 10th pass government jobs, paramilitary jobs, and high salary security force careers. Eligible candidates can apply online for Constable Tradesman and Driver posts.
SSB Constable Bharti 2026 Vacancy Details
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी) | 35 |
| 2 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) | 553 |
| 3 | कॉन्स्टेबल (गार्डनर) | 41 |
| 4 | कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) | 05 |
| 5 | कॉन्स्टेबल (कॉब्लर) | 25 |
| 6 | कॉन्स्टेबल (टेलर) | 41 |
| 7 | कॉन्स्टेबल (वॉशरमन) | 74 |
| 8 | कॉन्स्टेबल (बार्बर) | 43 |
| 9 | कॉन्स्टेबल (वेटर) | 03 |
| 10 | कॉन्स्टेबल (कारपेंटर) | 07 |
| 11 | कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली) | 01 |
| Total | 82 |
Educational Qualification for SSB Constable Bharti 2026
शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.3 ते 10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organisation) किंवा ‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडील प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम; (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या, किमान 50 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘नर्सिंग ऑर्डरली’ (Nursing Orderly) म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
ही मेगा भरती पहा : MSRTC Bharti 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 17,450 चालक व वाहक पदांची भरती, सविस्तर माहिती
वयोमर्यादा (Age Limit)
वयाची अट: 19 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2 & 11: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 18 ते 23 वर्षे
- पद क्र.10: 18 ते 25 वर्षे
SSB Constable Salary Details
- ₹21,700 ते ₹69,100 प्रति महिना (Level-3 Pay Scale)
👉 यासोबत DA, HRA, TA आणि इतर भत्ते मिळतील
नोकरीचे ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया (Selection Process)
SSB Constable भरतीची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- Physical Efficiency Test (PET)
- Physical Standard Test (PST)
- Written Exam
- Trade Test (Skill Test)
- Medical Examination
अर्ज फी (Application Fee)
- General / OBC / EWS: ₹100
- SC / ST / Female: फी नाही
SSB Constable Bharti 2026 Apply Date
- अर्ज सुरू: 21 मार्च 2026
- शेवटची तारीख: 20 एप्रिल 2026
अर्ज कसा करावा? (How to Apply)
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- Registration करा
- Login करून अर्ज भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज फी भरा
- Final Submit करा
SSB Constable Bharti 2026 PDF

| सविस्तर माहिती साठी आपला चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | Click Here |
| ऑनलाइन अर्ज (21 मार्च पासून) | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- अर्ज फक्त online पद्धतीनेच स्वीकारले जातील
- 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी
- defence sector मध्ये career करण्यासाठी उत्तम पर्याय
निष्कर्ष (Conclusion) :
जर तुम्ही 10वी पास सरकारी नोकरी, defence job, paramilitary job शोधत असाल, तर SSB Constable Bharti 2026 (827 पदे) ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. वेळेत अर्ज करा आणि तयारी सुरू करा.
ही मेगा भरती पहा :






