Pune Mahanagarpalika Bharti 2026 Notification

तुम्हाला महानगरपालिका मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या पुणे महानगरपालिका मध्ये रस्ते विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी Pune Mahanagarpalika Bharti 2026 ही भरती होत आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2026 आहे.
जर तुम्ही PMC Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
PMC Bharti 2026 Notification
विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदल मध्ये मेगा भरती, SSR व MR पदांसाठी अर्ज सुरू
पुणे महानगरपालिका रस्ते विभाग भरती 2026
पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. (पदांची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.)
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर अर्बन डिझायनर, सिनियर अर्बन डिझायनर. | 09 पदे |
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे त्यामुळे सविस्तर माहितीसाठी पीडीएफ पहा.)
वेतन : 1,00,000 ते 1,50,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमार्यादा : नमूद नाही. पीडीएफ जाहिरात पहा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Pune Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Pune Mahanagarpalika Bharti 2026 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ एप्रिल २०२६ दुपारी ४:०० वाजेपर्यंत. ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य अभियंता कार्यालय (रस्ते विभाग), दुसरा मजला, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, शिवाजीनगर, पुणे ०५.
How to Apply for Pune Mahanagarpalika Bharti 2026

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- PMC Recruitment 2026 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
Pune Mahanagarpalika Bharti 2026 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
पुणे महानगरपालिका भरती 2026
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!






