Maharashtra SSC Result 2026: 10वी चा निकाल जाहीर! निकाल पाहण्यासाठी पाच अधिकृत वेबसाईट; येथे चेक करा तुमचा निकाल

Maharashtra SSC Result 2026 Time

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज, शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. परीक्षार्थींना त्यांचे गुण पाहण्यासाठी मंडळाने ५ हून अधिक अधिकृत संकेतस्थळांची यादी जाहीर केली आहे.

यासोबतच विद्यार्थ्यांना ‘डिजीलॉकर’वर डिजिटल गुणपत्रिका पाहता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी ९ मे पासून ऑनलाईन अर्ज करता येतील. निकालाच्या थेट लिंक्स आणि प्रक्रियेची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

ही संधी सोडू नका : Indian Army CSBO Bharti 2026: भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Maharashtra Class 10 Result Official Websites List

विद्यार्थी आपला निकाल खालीलपैकी कोणत्याही लिंकवर क्लिक करून पाहू शकतात. सर्व्हरवर लोड येऊ नये म्हणून एकापेक्षा जास्त वेबसाइट्सची सोय करण्यात आली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
३. https://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com

SSC Board Result 2026 Check Online

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Maharashtra SSC Result 2026
Maharashtra Board SSS Result 2026

10वी बोर्ड निकल कासा पहावा

इंटरनेट नसल्यास किंवा वेबसाइट स्लोमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा दहावीचा निकाल शुक्रवारी, (८ मे) रोजी जाहीर होत आहे. परीक्षार्थींना त्यांचे गुण दुपारी एक नंतर पाहता येणार आहेत. निकाल पाहण्यासाठीच्या अधिकृत संकेतस्थळांबद्दल माहिती जाणून घेऊया.

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०८ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

Maharashtra SSC Result 2026 ही माहिती सर्व मित्रांना लगेच शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करून वेबसाइट ला भेट देत जा.

ही मेगा भरती पहा :