ZP Kolhapur Bharti 2026 Notification
ZP Kolhapur Bharti 2026: जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. यामध्ये आकर्षक पगार मिळणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
ZP Kolhapur Bharti 2026: ZP Kolhapur (Zilla Parishad Kolhapur) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “District Programme Manager (AYUSH)”. Eligible candidates are directed to submit their application online through https://zpkolhapur.gov.in/ this Website
ZP Kolhapur Recruitment 2026 Vacancy Details
पदांची माहिती : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष).
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : पुढे पदानुसार शैक्षणिक पात्रता दिली आहे.
- १) आयुष (BAMS, BUMS,BHMS, BYNS) यासह कोणत्याही शाखेतील पदवी
- २) एम बी ए हेल्थ केअर मॅनेजमेंट / मास्टर इन हेल्थ / हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन / पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट (दोन वर्षाचा) AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) मान्यता प्राप्त
- ३) किमान ०३ वर्षांचा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातील कामाचा अनुभव. राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरावर सामाजिक क्षेत्रातील योजना/मिशन्स मध्ये एक्सपोजर
- ४) एम एस ऑफिस, एम एस पॉवरपॉइंट, एम एस एक्सेल या सह संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा : नमूद नाही. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Salary Details
पगार : 35,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
ही मेगा भरती पहा : RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटची मेगाभरती! 11000+ जागांसाठी, लगेच इथून अर्ज करा
ZP Kolhapur Bharti 2026 Apply Online Last Date
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
अर्ज पाठवण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर पिन कोड ४१६००३.
ZP Kolhapur Bharti 2026 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निष्कर्ष (Conclusion) :
जर तुम्ही राज्य शासनाची आकर्षक पगाराची नोकरी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आणि जर अशाच अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही मेगा भरती पहा –






