Ladki Bahin Yojana Website: आता लाडकी बहीण योजना मधील “या” महिलांना मिळणार 4500 रुपये! पहा यादी

Majhi Ladki Bahin Yojana Website

मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट आणि Ladki Bahin Yojana Website ची माहिती पुढे दिली आहे. आता लाडकी बहीण योजना मधील काही महिलांच्या बँक खात्यावर एकाच दिवशी 4500 रुपये जमा केले जाणार आहेत. रक्षाबंधनापूर्वी काही महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा झाल्याने राज्यभरातील महिलां खूप आनंदात आहेत तसेच त्या सरकारचे आभार देखील व्यक्त करत आहेत.

आणि आता या सगळ्यामद्धे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही महिलांच्या बँक (Bank) खात्यावर थेट 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे महिलांच्या आनंदामद्धे आणखी भर पडली आहे. पान नेमक कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Official Website

Ladki Bahin Yojana List : ही योजना सुरू होऊन एक महिना झाला आहे. आणि या योजनेसाठी राज्यातील महिलांनी कोणी मोबाइल मधून तर कोणी अंगणवाडी मधून अर्ज सादर केले. त्यामधील काही महिलांचे अर्ज रिजेक्ट देखील करण्यात आले होते. या योजनेसाठी जुलै महिन्यात केलेल्या अर्जांची छाननी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सुरू करण्यात आली आणि त्यानुसार महिलांना मेसेज द्वारे अथवा एप्लीकेशन मध्ये त्यांचे अर्ज स्वीकारले अथवा रिजेक्ट केल्याचे सांगण्यात आले होते.

या छाननी मध्ये ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते अशा सर्व महिलांना अर्ज पुन्हा एकदा एडिट (Ladki Bahin Yojana Website) करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यामुळे अर्ज करताना झालेल्या चुका सुधारून अशा महिलांनी पुन्हा एकदा आपला अर्ज केला आणि त्यामुळे यादेखील महिलांना आता योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तसेच ज्याचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते त्यांना पैसे देखील मिळाले आहेत. 17 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.

हेही वाचा : Yojana Doot Bharti 2024: राज्यात 50,000 पदांची भरती! नवीन शासन निर्णय (GR) झाला प्रसिद्ध

आता हे पैसे कोणाला मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै पर्यंत सबमिट झाले होते आणि ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होऊन अर्ज पात्र झाले आहेत आणि ज्या महिलांच्या बँक (Bank Account) अकाऊंट ला आधार कार्ड लिंक आहे केवळ त्याच महिलांना हा लाभ देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सर्व ग्राहक सेवा केंद्र व बँका मध्ये eKYC करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Majhi Ladki Bahin Yojana List Maharashtra

पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता राज्यातील सुमारे 01 कोटी 03 लाख महिलांच्या बँक खात्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 च्या दरम्यान जमा करण्यात आला आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील महिलांनी जेव्हा अर्ज (Ladki Bahin Yojana Website) केले होते त्यानंतर त्यांच्या अर्जांची छाननी गोष्टीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 01 कोटी 33 लाख महिला योजनेच्या निकषांमध्ये आणि अर्जाच्या छाननी नंतर लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. आणि त्यांच्या अकाउंट वरती पैसे देखील टाकण्यात आले आहेत.

आणि जेवढे अर्ज या योजनेसाठी आले होते त्यापैकी २७ लाख महिलांना अर्ज छाननी मधून वगळण्यात आले होते कारण या ममहिलांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नव्हते. याबद्दल बोलताना सरकार कडून दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्या महिला आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक करतील त्यांना हे पैसे दिले जानार आहेत. त्यामुळे पुढच्या हप्त्याच्या वेळी या महिलांच्या अकाउंट वरती एक सोबत 4500 हजार रुपये येणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Website
Ladki Bahin Yojana Website

ज्या महिलांचे अर्ज त्यांनी मधून वगळण्यात आले होते त्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. यासाठी वेबसाईट (Ladki Bahin Yojana Website) देखील सुरू करण्यात आली आहे. परंतु एकाच वेळी महाराष्ट्रातून खूप अर्ज येत असल्यामुळे वेबसाईट देखील व्यवस्थित चालत नाही आणि त्यामुळे अनेक महिला अर्ज करण्यापासून अद्यापही वंचित आहेत. योजनेचा हप्ता कालच म्हणजे 17 ऑगस्ट रोजी आला आहे.

त्यामुळे आता वेबसाईट (Ladki Bahin Yojana Website) तसेच एप्लीकेशन व्यवस्थित चालण्याची आशा आहे त्यामुळे अर्ज करण्यास कुठली घाई करू नका. वेबसाईट व्यवस्थित चालत असल्यावरच अर्ज करा जेणेकरून काही चूक होणार नाही आणि तुम्हाला देखील हप्ता मिळेल. कारण ज्या महिला आता अर्ज करणार आहेत त्यांना देखील सर्व हप्ते मिळणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती!

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

माझी लाडकी बहीण योजना बद्दल विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न:

माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. त्याची Ladki Bahin Yojana Website वरती दिली आहे. त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.

close