Maharashtra Talathi Bharti 2026: राज्यात तब्बल 1579 तलाठी पदांची भरती. पगार 81,100 पर्यंत

Maharashtra Talathi Bharti 2026 Notification

Maharashtra Talathi Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 2619 5707 जागांसाठी मेगा भरती प्रकाशित झाली आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 आहे.

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Maharashtra Group-C Services Pre Examination 2026, MPSC Group C Recruitment 2026 (MPSC Group C Bharti 2026) for 2619  5707 Industry Inspector, Tax Assistant, Technical Assistant, Assistant Motor Vehicle Inspector, Group-C , Clerk-Typist, Village Revenue Officer (Talathi), Group-C (Various Appointing Authorities), Senior Archivist/Senior Clerk/Archivist, Group-C, Assistant Superintendent, Group-C, Assistant Fisheries Development Officer (Technical), Group-C Posts

Maharashtra Talathi Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरती प्रकारराज्य सरकारची नोकरी
पदाचे नावग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)
अर्ज पद्धतApply Online
नोकरी ठिकाणपूर्ण महाराष्ट्र

Maharashtra Talathi Vacancy 2026

पदाचे नावपदांची संख्या
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)1579 पदे.

ही भरती पहा : Maharashtra RTO Bharti 2026: महाराष्ट्रात RTO पदाच्या 461 जागांसाठी भरती! हवी ही पात्रता

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत गट-क व गट-ड आणि फायरमन च्या 1773 पदांची भरती; मुदतवाढ

Maharashtra Talathi Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification : यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: नमूद नाही. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Maharashtra Talathi Salary Details (वेतन)

पदवेतन
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)25,500 ते 81,100 रुपये पर्यंत.

ही भरती पहा : Bombay High Court Bharti 2026: उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती. पात्रता 7वी पास | BHC Recruitment 2026.

Application Fee (अर्ज शुल्क)

Fee: Open Category: ₹394/- [Reserved Category/EWS/Orphan:₹ 294/- ExSM: ₹44/- ]

Selection Process (निवड प्रक्रिया) : Date of the Pre Examination (CBT): 27 September 2026 25 October 2026 Onwards

ही भरती पहा : Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत गट-क व गट-ड आणि फायरमन च्या 1773 पदांची भरती; मुदतवाढ

Maharashtra Talathi Bharti 2026 Apply Online Last Date

घटनातारीख
अर्ज सुरू27 जून 2026 पासून.
अर्जाची शेवटची तारीख05 ऑगस्ट 2026

Maharashtra Talathi Bharti 2026 Notification PDF

Maharashtra Talathi Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रक-2Click Here
शुद्धीपत्रक-1Click Here
Official Websiteआधिकृत वेबसाइट
Apply OnlineApply Online
NotificationOfficial PDF

निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर MPSC Group C Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी 05 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

ही भरती पहा :