CRPF Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 521 जागांसाठी भरती, पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण

CRPF Sport Quota Bharti 2026 Notification

CRPF Bharti 2026: मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये स्पोर्ट कोटा मध्ये 521 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी 10वी, 12वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2026 आहे.

पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

CRPF Bharti 2026 Important Dates

  • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: 23 सप्टेंबर 2026
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2026
  • अर्ज दुरुस्ती: 12 ते 14 नोव्हेंबर 2026

ही भरती पहा: STPI Bharti 2026: सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) मध्ये 10वी पास वर विविध पदांची भरती, पगार 1 लाख पर्यंत

CRPF Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा182
2कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – स्पोर्ट्स कोटा339
Total521
ही अपडेट पहा : IBPS RRB Bharti 2026: IBPS मार्फत ग्रामीण बँक मध्ये 13,706 जागांसाठी मेगाभरती, Attractive Salary

CRPF Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता:  मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा चॅम्पियनशिपमध्ये राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून तिसऱ्या स्थानापर्यंतचे पदक किंवा स्थान मिळवलेले; आंतर-विद्यापीठीय वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले किंवा सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेले; अथवा कनिष्ठ (ज्युनियर) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकलेले उमेदवार.

पगार: ₹25,500 – ₹81,100 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

वयामद्धे सूट:

  • UR:05 वर्षे सूट
  • SC/ST: 10 वर्षे सूट
  • OBC: 08 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

CRPF Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क:

  • GEN/OBC/EWS: ₹100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

CRPF Sport Quota Bharti 2026 Important Links

CRPF Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (12 ऑक्टोबर 2026 पासून)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
CRPF Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :