Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात 365 जागांसाठी भरती, पात्रता 10वी, 12वी पास

Indian Coast Guard Bharti 2026 Notification

Indian Coast Guard Bharti 2026: मित्रांनो भारतीय तटरक्षक दल मध्ये 365 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी 10वी, 12वी तसेच आयटीआय असणारे उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2026 (11:30 PM) आहे.

पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

Indian Coast Guard Bharti 2026 Important Dates

  • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: 06 ऑक्टोबर 2026
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2026 (11:30 PM)
  • परीक्षा (Stage-I): नोव्हेंबर 2026
  • परीक्षा (Stage-II): फेब्रुवारी 2027
  • परीक्षा (Stage-III): मे/ऑक्टोबर 2027

ही भरती पहा: STPI Bharti 2026: सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) मध्ये 10वी पास वर विविध पदांची भरती, पगार 1 लाख पर्यंत

Indian Coast Guard Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
CGEPT-01/27 बॅच
1नाविक (GD)130
2यांत्रिक (मेकॅनिकल)28
3यांत्रिक (इलेक्ट्रिकल)23
4यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)09
CGEPT-02/27 बॅच
5नाविक (GD)130
6नाविक (DB)25
7हायजिनिस्ट-I20
Total365

ही अपडेट पहा : CPRI Bharti 2026: केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 110 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास, Attractive Salary

Indian Coast Guard Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  1. नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
  2. नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग)
  4. हायजिनिस्ट-I: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

पगार: ₹21,700 रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : वयाची अट पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. नाविक (GD): 01 नोव्हेंबर 2005 ते 01 मे 2009
  2. नाविक (DB): 01 नोव्हेंबर 2005 ते 01 ऑक्टोबर 2009
  3. यांत्रिक: 01 मे 2005 ते 01 मे 2009
  4. हायजिनिस्ट-I: 01 नोव्हेंबर 2002 ते 01 ऑक्टोबर 2009

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Indian Coast Guard Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: GEN/OBC/EWS: ₹550/- [SC/ST: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

Indian Coast Guard Bharti 2026 Important Links

Indian Coast Guard Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
Indian Coast Guard Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :