CWC Bharti 2026: केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांसाठी भरती, पगार 60,000

CWC Bharti 2026 Notification

CWC Bharti 2026: मित्रांनो केंद्रीय वखार महामंडळात 327 पदांची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि इतर अपडेट साठी आपला व्हाटसप्प व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

The Ministry of Consumer Affairs, Food, and Public Distribution runs the Central Warehousing Corporation, which is a “Navratna” central public sector undertaking. It provides scientific storage facilities for agricultural inputs, produce, and other notified goods. It also provides logistics infrastructure such as CFSs/ICDs, Land Custom Stations, Air Cargo Complexes, and more. CWC Recruitment 2026 (CWC Bharti 2026) for 327 Assistant Manager and Junior Executive Posts.
ही अपडेट पहा : CSIR NCL Pune Bharti 2026: CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ रिक्त पदांची भरती!

CWC Recruitment 2026 in Marathi

घटकमाहिती
संस्थाकेंद्रीय वखार मंडळ
भरती प्रकारकेंद्र सरकारची नोकरी
अर्ज पद्धतApply Offline
नोकरी ठिकाणपूर्ण भारत

CWC Bharti 2026 Vacancy Details

रिक्त पदांची माहिती:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (जनरल)70
2असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल)60
3असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)10
4असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – सिव्हिल22
5असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – इलेक्ट्रिकल05
6असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरिंग) – मेकॅनिकल04
7ज्युनियर एक्झिक्युटिव (जनरल)78
8ज्युनियर एक्झिक्युटिव (टेक्निकल)78
Total327

ही भरती पहा : Sahitya Akademi Bharti 2026: साहित्य अकॅडमी मध्ये 10वी पास ड्रायवर, MTS व इतर पदांची भरती, पगार 18,000 ते 2,08,700 पर्यंत

CWC Bharti 2026 Educational Qualification

Educational Qualification :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा.
  2. पद क्र.2: B.E./B.Tech.(अ‍ॅग्रीकल्चर / फूड टेक्नॉलॉजी / फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नॉलॉजी / फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट / बायोटेक्नॉलॉजी)
  3. पद क्र.3: B.Com+ वित्त आणि लेखा (Finance & Accounting) क्षेत्रात 03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA Intermediate/ CMA Intermediate परीक्षा उत्तीर्ण
  4. पद क्र.4: B.E./B.Tech. (सिव्हिल)
  5. पद क्र.5: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
  6. पद क्र.6: B.E./B.Tech. (मेकॅनिकल)
  7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान असणे आवश्यक.
  8. पद क्र.8: (i) B.Sc. (अ‍ॅग्रीकल्चर) / B.Sc. (बॉटनी) / B.Sc. (झूलॉजी) / B.Sc. (बायोटेक्नॉलॉजी) / B.Sc. (मायक्रोबायोलॉजी) /B.Sc. (बायोकेमिस्ट्री) / B.Sc. (फूड सायन्स) / B.Sc. (केमिस्ट्री) (ii) संगणक ॲप्लिकेशन्स, एमएस ऑफिस (MS Office) इत्यादींचे कामकाजापुरते ज्ञान.

पगार: यामध्ये 60,000 रुपये पासून पगार मिळणार आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

CWC Bharti 2026 Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 15 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक.

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

How to Apply for CWC Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • GEN/OBC/EWS: ₹1350/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/-

ही भरती पहा : Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी उत्तीर्ण

CWC Bharti 2026 Apply Online Date

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 ऑक्टोबर 2026 पासून.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2026
  • परीक्षा: नमूद नाही

CWC Bharti 2026 Notification PDF

CWC Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातजाहिरात PDF
ऑनलाइन अर्ज (17 ऑक्टोबर पासून.)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटClick Here

✅ निष्कर्ष:

जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर CWC Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.

ही भरती पहा :