Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये ड्रायवर व इतर पदांची भरती, पात्रता 8वी पास

Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Notification

Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये वाहन चालक पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2026 पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

Van Vibhag Pusad – Yavatmal Bharti 2026: Pusad Forest Department, Dist- Yavatmal (Pusad Van Vibhag) announces new Recruitment to FullFill the Vacancies For the posts “Data Entry Operator, Driver, Caretaker/Watchman, Rapid Response Force Worker” on contract basis. Eligible Organizations /Contractors/ Agencies are directed to submit their application Offline through www.mahaforest.gov.in this Website.

Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Apply Last Date

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 03 नोव्हेंबर 2026 पासून.
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2026 (05:00 PM)

ही भरती पहा: Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी ते 12वी पास वर नवीन भरती!

Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • वाहन चालक
  • रखवालदार/चौकीदार
  • जलद कृती बचाव दल मजुर.

एकूण पदे: 22 पद भरण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार वन्यजीव/विज्ञान विषयातील पदवीधर, पदव्युत्तर पदवी किंवा वैध वाहन चालविण्याचा परवाना. (दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

  • डेटा एन्ट्री ऑपरेटर: १. किमान १२ वी उत्तीर्ण असावे. २. एम.एस.-सी.आय.टी. (MS-CIT) प्रमाणपत्र किंवा संगणक ॲप्लिकेशन्समध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ३. एम.एस. ऑफिस (MS Office), एम.एस. वर्ड (MS Word), एम.एस. एक्सेल (MS Excel), पॉवरपॉईंट (PowerPoint) आणि इंटरनेट वापरण्याचे उत्तम कौशल्य असावे. ४. संगणकावर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अचूक आणि चांगल्या गतीने टायपिंग करता येणे आवश्यक आहे. ५. इंटरनेट वापरणे आणि ईमेल हाताळणे माहित असावे. ६. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा आणि त्याला नियुक्त कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करणे शक्य असावे. ७. वन विभागात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • वाहन चालक: १. किमान ८ वी उत्तीर्ण असावे. २. किमान ४ ते ५ वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असावा. ३. आर.टी.ओ. (RTO) द्वारे जारी केलेला हलक्या मोटार वाहनांचा (Light Motor Vehicle) वैध परवाना (Driving License) असावा. ४. दृष्टी चांगली असावी आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. ५. वय २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • वॉचमन/रक्षक/रॅपिड ॲक्शन रेस्क्यू टीम कर्मचारी: १. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा. २. उमेदवाराला वन विभागात काम करण्याचा अनुभव असावा; याव्यतिरिक्त, ‘रॅपिड ॲक्शन टीम’साठी उमेदवाराला वन्य प्राणी हाताळण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया: टेस्ट व मुलाखतीद्वारे.

पगार: रु. १6,०००/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : नमूद नाही.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही भरती पहा: CWC Bharti 2026: केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांसाठी भरती, पगार 60,000

Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, पुसद वनविभाग, पुसद “वनभवन” प्रशासकिय इमारत, मुख्य पोस्ट ऑफीस जवळ, तहसिल रोड पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ ४४५२०४

अर्ज शुल्क: नाही.

नोकरीचे ठिकाण: पुसद, यवतमाळ.

Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Important Links

Van Vibhag Yavatmal Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
Van Vibhag Yavatmal Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :