Akola Nagar Parishad Bharti 2026: अकोला जिल्हा नगरपरिषदेत नवीन भरती, पात्रता – 10वी/ITI/पदवी पास, पगार 81,100 पर्यंत

Akola Nagar Parishad Bharti 2026 Notification

मित्रांनो अकोला जिल्हा नगर परिषद मध्ये विविध रिक्त पदांसाठी Akola Nagar Parishad Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2026 आहे. यसाठी त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. तुम्हाला या भरतीची पूर्ण माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन व्हा.

Friends, the recruitment process for various vacant positions within the Akola District Municipal Council (Akola Nagar Parishad Bharti 2026) has begun. The final date to submit your application is December 17, 2026. Do not miss this opportunity, as it offers a job with an attractive salary. You will find complete details regarding this recruitment below—please read them carefully. For further latest updates, join our WhatsApp and Telegram groups immediately.

Akola Nagar Parishad Recruitment 2026 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती अकोला जिल्हा नगरपरिषद अंतर्गत होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अकोला जिल्हा: अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड, पातूर नगर परिषद व बार्शीटाकळी नगर पंचायत मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही भरती पहा : Mantralaya Mumbai Bharti 2026: पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये उपसंचालक, सहायक संचालक पदासाठी भरती

Akola Nagar Parishad Bharti 2026 Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
अ.क्र.पदाचे नावजागा
1कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक13
2लघु टंकलेखक (Stenographer)01
3वाहन चालक (Driver)05
4उद्यान पर्यवेक्षक (Garden Supervisor)02
5सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)02
6गाळणी चालक (Filter Operator)05
7जोडारी (Fitter)06
8वीजतंत्री (Electrician)04
9पंप ऑपरेटर / पंप चालक08
10तारतंत्री (Wireman)04
11वाहन चालक कम ऑपरेटर (Driver-cum-Operator)05
12अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer)22
13शिपाई (Peon)24
14व्हालमन (Valveman)02
एकूण103

एकूण रिक्त पदे : 103 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

ही अपडेट पहा: Dr Rajendra Prasad Scholarship Program 2026: डॉ. राजेंद्र प्रसाद छात्रवृत्ती कार्यक्रम 2026: 10वी/12वी पास विद्यार्थ्यांना 30,000 रुपये स्कॉलरशिप! पात्रता, फायदे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Educational Qualification for Akola Nagar Parishad Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता: यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे पुढे दिलेली पात्रतेची माहिती काळजीपूर्वक वाचा.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता / अटी
लिपिक टंकलेखककोणत्याही शाखेची पदवी + मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र
लघु टंकलेखककोणत्याही शाखेची पदवी + लघुलेखन मराठी 80 व इंग्रजी 80 श.प्र.मि. + टंकलेखन मराठी 30 / इंग्रजी 40 श.प्र.मि.
वाहन चालक10वी पास + वैध हलके वाहन (LMV) परवाना
उद्यान पर्यवेक्षकB.Sc. (Horticulture / Agriculture / Forestry) किंवा B.Sc. (Botany)
सहाय्यक ग्रंथपालB.Lib पदवी (M.Lib धारकांना प्राधान्य)
गाळणी चालकविज्ञान शाखेतील रसायनशास्त्र (Chemistry) विषयासह पदवीधर
जोडारी10वी पास + ITI (Fitter)
वीजतंत्री10वी पास + ITI (Electrician)
पंप ऑपरेटर10वी पास + ITI (Pump Operator)
तारतंत्री10वी पास + ITI (Wireman)
वाहन चालक कम ऑपरेटर10वी पास + 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स किंवा MSBTE चा 2 वर्षांचा अग्निशमन कोर्स + वैध जड वाहन (HMV) परवाना + शारीरिक पात्रता
अग्निशामक विमोचक (फायरमन)10वी पास + 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स किंवा MSBTE चा 2 वर्षांचा अग्निशमन कोर्स + शारीरिक पात्रता
शिपाई10वी पास
व्हालमन10वी पास + ITI (Plumber)

Nagar Parishad Bharti Age Limit

वयोमर्यादा : 26 नोव्हेंबर 2026 रोजी पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.

  • सामान्य पदे – खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे; आरक्षित प्रवर्गासाठी कमाल वय 43 वर्षे.
  • अग्निशामक विमोचक व वाहन चालक कम ऑपरेटर – खुला प्रवर्ग कमाल 30 वर्षे; आरक्षित प्रवर्गासाठी कमाल 33 वर्षे.
  • दिव्यांग, अंशकालीन कर्मचारी व माजी सैनिकांसाठी – जाहिरातीतील नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत.
  • प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ – शासन निर्णयानुसार.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन : यामध्ये पगार पदानुसार वेगवेगळा आहे.

  • लघुटंकलेखक, उद्यान पर्यवेक्षक – S-8: Rs.25,500/- ते Rs.81,100/-
  • कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक, वाहन चालक, सहाय्यक ग्रंथपाल, गाळणी चालक, जोडारी, वीजतंत्री, पंप ऑपरेटर / पंप चालक, तारतंत्री (वायरमन), वाहन चालक कम ऑपरेटर, अग्निशामक विमोचक – S-6 : Rs.19,900/- ते Rs.63,200/-
  • शिपाई, व्हॉल्वमन – S-1 : Rs.15,000/- ते Rs.47,600/-

Akola Nagar Parishad Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : online.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग – Rs.1000/-
  • राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आ.दु.घ.) – Rs.900/-
  • माजी सैनिक – शुल्क नाही

Akola Nagar Parishad Bharti 2026 Apply Last Date

  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात: 26 नोव्हेंबर 2026 पासून.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026 
  • परीक्षा: संकेतस्थळावर कळविण्यात येईल

Akola Nagar Parishad Bharti 2026 Notification PDF

Akola Nagar Parishad Bharti 2026

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Akola Nagar Parishad Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. ही माहिती तर मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती मिळेल. आणि राज्यातील व देशातील अशाच नवनवीन भरती अपडेट तुम्हाला या वेबसाईट वरती मिळत राहतील त्यामुळे वेबसाईटला भेट नक्की द्या.

धन्यवाद!