Paryatan Mantralaya Mumbai Bharti 2026: पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये उपसंचालक, सहायक संचालक पदासाठी भरती, पगार 41,800 पासून

Mantralaya Mumbai Bharti 2026 Notification

पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी Mantralaya Mumbai Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे.

पुढे भरतीची सविस्तर माहिती दिली आहे. टी काळजीपूर्वक वाचा आणि भरतीच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप वर टेलीग्राम चैनल लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन येणारे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.

Maharashtra Tourism Department (Mantralaya Mumbai) has released new vacancies for Deputy Director and Assistant Director posts to be filled on deputation. You will get all the latest information about Mantralaya Mumbai Bharti 2026, Mantralaya Mumbai Recruitment 2026, Mantralaya Mumbai Jobs 2026 and Mantralaya Mumbai Careers from the official website www.maharashtra.gov.in.

Mantralaya Mumbai Recruitment 2026 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत होणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र (पद क्र.1: विभागीय कार्यालये – अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर; पद क्र.2: पर्यटन संचालनालय, मुंबई). मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही भरती पहा : Maharashtra Talathi Bharti 2026: मुदतवाढ! राज्यात तब्बल 1840 तलाठी पदांची भरती. पगार 81,100 पर्यंत

Mantralaya Mumbai Bharti 2026 Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदांचे नावजागा
1उपसंचालक (Deputy Director)04
2सहायक संचालक (Assistant Director)01

एकूण रिक्त पदे : 05 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification for Mantralaya Mumbai Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

पद क्र.शैक्षणिक पात्रता व अनुभव
11) मंत्रालयीन विभागातील अवर सचिव किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील समान वेतनबँड व ग्रेड पेच्या पदावरील अधिकारी
2) मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल, वैयक्तिक माहिती व ना-विभागीय चौकशी प्रमाणपत्र आवश्यक
21) कक्ष अधिकारी / सहायक कक्ष अधिकारी किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील समान वेतनबँड व ग्रेड पेच्या पदावरील अधिकारी
2) मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल, वैयक्तिक माहिती व ना-विभागीय चौकशी प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा : नमूद नाही.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन : पद क्र.1: 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये (एस-23); पद क्र.2: 41,800/- रुपये ते 1,32,300/- रुपये (एस-15).

ही भरती पहा : MMRCL Mumbai Bharti 2026: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती. आकर्षक पगार

Mantralaya Mumbai Bharti 2026 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : नाही.

Mantralaya Mumbai Bharti 2026 Apply Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत (04 डिसेंबर 2026)
  • अर्ज सादर करण्याचा/ पाठवण्याचा पत्ता: पर्यटन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – 400032 (ई-मेल: tourism-4@mah.gov.in)

Mantralaya Mumbai Bharti 2026 Notification PDF

Mantralaya Mumbai Bharti 2026

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Mantralaya Mumbai Notification 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी ला भेट देत जा.

धन्यवाद!