GMC Akola Group D Bharti 2026 Notification
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला मध्ये ग्रुप ड पदांसाठी GMC Akola Group D Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे.
आणि जर तुम्हाला या भरतीची पूर्ण माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन व्हा.
The full form of GMC Akola is Government Medical College and Hospital, Akola. GMC Akola has released new vacancies for various Group D (Class 4) equivalent posts.
GMC Akola Group D Bharti 2026 Apply Last Date
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात: 17th नोव्हेंबर 2026 (दुपारी 16.00 पासून; )
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2026
- परीक्षा: संकेतस्थळावर कळविण्यात येईल
GMC Akola Group D Recruitment 2026
भरतीचा विभाग : ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला अंतर्गत होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अकोला येथे नोकरी मिळणार आहे.
GMC Akola Group D Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला | ||
| 1 | शिपाई (Peon) | 05 |
| 2 | प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) | 14 |
| शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला | ||
| 3 | कक्षसेवक (Ward Servant) | 47 |
| 4 | अपघात विभाग सेवक (Casualty Servant) | 06 |
| 5 | बाह्यरुग्ण सेवक (OPD Servant) | 04 |
| 6 | शिपाई (Peon) | 08 |
| 7 | पहारेकरी (Watchman) | 04 |
| 8 | प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) | 02 |
| 9 | क्ष-किरण परिचर (X-Ray Attendant) | 02 |
| 10 | आया (Aaya) | 03 |
| 11 | रक्तपेढी परिचर (Blood Bank Attendant) | 02 |
| 12 | सहाय्यक स्वयंपाकी (Assistant Cook) | 04 |
एकूण रिक्त पदे : 101 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
ही भरती पहा: Akola Nagar Parishad Bharti 2026: अकोला जिल्हा नगरपरिषदेत नवीन भरती, पात्रता – 10वी/ITI/पदवी पास, पगार 81,100 पर्यंत
Educational Qualification for GMC Akola Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता: यासाठी उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि लवकर अर्ज करा कारण केवळ दहावी पास वरती राज्य शासनाची नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी आहे.
वयोमर्यादा : 07 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय: कमाल 43 वर्षे
- दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त: कमाल 45 वर्षे
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : यामध्ये एस-1: 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
GMC Akola Group D Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग (मागास/EWS): 900/- रुपये; माजी सैनिक: फी नाही]
GMC Akola Group D Bharti 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर GMC Akola Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. ही माहिती तर मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती मिळेल.
धन्यवाद!






