AIESL Recruitment 2024: एयर इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! हे उमेदवार लगेच अर्ज करा

AIESL Recruitment 2024 Notification

AIESL Recruitment 2024

एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AIESL) मध्ये रिक्त पदांसाठी AIESL Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे 78 पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही AIESL Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Air India Recruitment 2024 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AIESL) अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : RRB NTPC Recruitment 2024: भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मोठी भरती! येथून करा अर्ज

एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड भरती 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 76 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी जाहिरात pdf पहा.

वयोमर्यादा : वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळ्या आहे.

  • प्रादेशिक सुरक्षा अधिकारी 40 वर्ष.
  • सहाय्यक अधिक्षक 35 वर्ष.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

AIESL Salary

वेतन : उमेदवाराला वेतन शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन मिळणार आहे.

  • प्रादेशिक सुरक्षा अधिकारी : 47,625/- रुपये.
  • सहाय्यक अधिक्षक : 27,940/- रुपये.

AIESL Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

AIESL Recruitment 2024

AIESL Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

AIESL Recruitment 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
AIESL Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता खाली दिला आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य मानव संसाधन अधिकारी,एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग,दुसरा मजला,सीआरए बिल्डींग,सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स,अरबिंदो मार्ग,नवी दिल्ली – 110003

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Indian Navy Sailor Recruitment 2024: भारतीय नौदलात SSR (मेडिकल असिस्टंट) पदाची भरती! पहा पात्रता व अर्ज

धन्यवाद!

Air India Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

AIESL Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

24 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 76 पदे भरण्यात येणार आहेत.

AIESL Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

AIESL Recruitment 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.

close