Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Bharti 2024: महावितरण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरू!

Mahavitaran

मित्रांनो महावितरण महावितरण छत्रपती संभाजीनगर मध्ये रिक्त पदांसाठी Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. भरतीचे नोटिफिकेशन प्रकाशित देखील करण्यात आले आहे. या भरतीमद्धे एकूण 27 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महावितरण छत्रपती संभाजीनगर भरती 2024

भरतीचा विभाग : ही भरती महावितरण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला छत्रपती संभाजीनगर महावितरण मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये “या” पदांसाठी भरती सुरू! येथे करा अर्ज

छत्रपती संभाजीनगर महावितरण भरती 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे अप्रेंटिस हे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 27 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 30 ते 35 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Bharti 2024 Salary

Mahavitran

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेल पीडीएफ जाहिरात पहा.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन/ ऑफलाइन (प्रत्यक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता खाली दिला आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : म.रा.वि.वि.क मर्या. चे विश्रामगृह, परिमंडळ कार्यालयाया परिसर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद). येथे अर्ज सादर करायचा आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Recruitment 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

Mahavitaran Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Chhatrapati Sambhaji Nagar Mahavitaran Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

15 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Mahavitaran Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 27 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Mahavitaran Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

Mahavitaran Bharti 2024 साठी ऑनलाइन व ऑनलाइन आशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.

close