Mahapareshan Pune Bharti 2024: महावितरण पुणे मध्ये नोकरीची संधी! येथून करा थेट अर्ज

Mahapareshan Pune Bharti 2024 Notification

Mahapareshan Baramati Bharti 2024

मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पुणे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Mahapareshan Pune Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 68 पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 ही आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahapareshan Pune Recruitment 2024

विभाग : ही भरती महापारेषण पुणे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs In Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : IPPB Bharti 2024: इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये मोठी भरती! सरकारी नोकरीची संधी

Mahavitaran Pune Bharti 2024

पदांची माहिती : या भरतीद्वारे शिकाऊ उमेदवार हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 68 पदे भरण्यात येणार आहेत.

महापारेषण पुणे भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा. तसेच संबधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा :

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Mahapareshan Pune Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Mahapareshan Pune Bharti 2024 Apply Online

Mahapareshan Baramati Bharti 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Mahapareshan Pune Bharti 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2024.

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

पुणे महापारेषण भरती 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Mahapareshan Pune Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Mahapareshan Pune Bharti 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात 1येथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात 2येथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
महापारेषण पुणे भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

ही अपडेट पहा :

महापारेषण पुणे भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Mahapareshan Pune Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 68 पदे भरण्यात येणार आहेत.

Pune Mahapareshan Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पुणे महापारेषण भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.

close