MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती! हे उमेदवार करा अर्ज

MUCBF Recruitment 2024 Notification

MUCBF Recruitment 2024

बँक मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे कारण महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त पदे भरण्यासाठी MUCBF Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पुढे सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कशाप्रकारे करायचा आहे सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUCBF Bharti 2024

विभाग : ही भरती महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई & पुणे शहर येथे नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Digital India Corporation Recruitment 2024: डिजिटल इंडिया कार्पोरेशन मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज

MUCBF Vacancy 2024

पदांची माहिती : सदरील भरतीमध्ये विविध पद भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रतापदांची संख्या
शाखा व्यवस्थापक (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) 05 वर्षे अनुभव05
IT व्यवस्थापक (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) 05 वर्षे अनुभव01
लेखाधिकारी (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) 05 वर्षे अनुभव01
वरिष्ठ अधिकारी (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) 05 वर्षे अनुभव07
अधिकारी (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) 05 वर्षे अनुभव08
IT अधिकारी (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) 05 वर्षे अनुभव01
कनिष्ठ लिपिक (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य    (iii) 05 वर्षे अनुभव12
Totalउमेदवार पदवीधर व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक.35

एकूण पदे : एकूण 35 पदे भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती 2024

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 22 ते 40 वर्षांपर्यंत आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MUCBF Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 56,100/- ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

MUCBF Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क :

  1. पद क्र.1 ते 6: 590/- रुपये.
  2. पद क्र.7: 1121/- रुपये.

MUCBF Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 नोव्हेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. त्याची लिंक पुढे दिली आहे.

How to Apply for MUCBF Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही Maharashtra Co-Operative Bank Bharti 2024 या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  5. लक्षात ठेवा देय तारखेच्या नंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

MUCBF Bharti 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024

  • परीक्षा (कनिष्ठ लिपिक): 08 डिसेंबर 2024
Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही पहा :

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

MUCBF Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 35 पदे भरण्यात येणार आहेत.

Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

MUCBF Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close