HSC Result 2024: येथे पहा सर्वात अघोदर 12वी चा निकाल!

HSC Result 2024 Maharashtra Board

HSC Result 2024
HSC Result 2024

मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळद्वारे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या HSC Result 2024 दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी 01:00 वा. जाहीर होणार आहे. याबाबतचे प्रकटन अधिकृत रित्या प्रसिद्ध करण्यात आले असून आता 12वी विद्यार्थ्यांची धाकधूक यामुळे वाढली आहे. कारण एवढ्या दिवसाऱ्या प्रतिक्षेनंतर अखेर निकालाचा दिवस आला आहे.

HSC Exam Result 2024 Check

जर तुमच्या घरामध्ये कोणी 12वी ची परीक्षा दिली असेल तर तुम्ही खालील वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा किंवा इतर कोणाचा 12वी चा निकाल सर्वात आधी पाहू शकणार आहात. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत लवकर निकाल जाहीर होत आहे आणि 10वी चा देखील निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी तुम्हाला पुढे काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत. त्यावर जाऊंन तुम्ही निकल पाहू शकता.

मित्रांनो खालीलपैकी कोणत्याही वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. निकाल चेक करताना यामध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर आणि त्यासोबत जन्मतारीख आणि आईचे नाव टाकून तुमचा निकाल पाहू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महत्वाच्या लिंक्स :

  1. https://mahresult.nic.in
  2. http://hscresult.mkcl.org
  3. www.mahasscboard.in
  4. https://results.digilocker.gov.in

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत लगेच शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या माहिती साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

हेही वाचा :

BSF Recruitment 2024: BSF मध्ये 144 पदांची भरती सूरु! “या” उमेदवारांना मिळणार संधी, पहा सविस्तर

close