DOGR Pune Recruitment 2024 Notification
मित्रांनो जर तुमचे M. Sc, M.E/ M. Tech. झालेले आहे तर तुम्हाला DOGR Pune Recruitment 2024 या भरतीद्वारे पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत जाहिरात कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार पुण्यामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
जर तुम्ही पण DOGR Pune Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन व अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच अधिकृत पीडीएफ जाहिरात अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतर सर्च करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील.
DOGR Pune Bharti 2024
Friends if your M. Sc, M.E/ M. Tech. Then you have a very good chance to get a good-paying job in Pune through DOGR Pune Recruitment 2024. Various posts will be filled through this recruitment. Onion and Garlic Research Directorate, Pune, has published an official advertisement for this Recruitment. So this is a good opportunity for those candidates who want to work in Pune. So read all the information carefully and then for this recruitment.
भरतीचे नाव : कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणे भरती 2024.
विभाग : ही भरती कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणे या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे येथे नोकरी मिळणार आहे.
DOGR Pune Vacancy
भरल्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
यंग प्रोफेशनल – I | 10 पदे. |
यंग प्रोफेशनल – II | 09 पदे. |
एकूण पदे : एकूण 19 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा.
DOGR Pune Salary
मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन हे पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | मिळणारे वेतन |
यंग प्रोफेशनल – I | 30,000/- रुपये. |
यंग प्रोफेशनल – II | 42,000/- रुपये. (Fixed) |
Educational Qualification for DOGR Pune Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल – I | या पदासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रात B.Sc./ B. Tech केलेले असणे आवश्यक आहे. |
यंग प्रोफेशनल – II | या पदासाठी उमेदवाराने M. Sc, M.E/ M. Tech. केलेले असणे आवश्यक आहे. |
आवश्यक वयोमर्यादा : उमेदवारांच्या आवश्यक वयोमर्यादा ही पदंनुसार बघितली जाणार आहे त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात बघू शकता.
DOGR Pune Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
DOGR Pune Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरती करिता 5 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता (ईमेल द्वारे) : recruitment.dogr@icar.gov.in
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
- मित्रांनो या भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा व्यवस्थितपणे वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे ऑनलाइन अर्ज तुम्ही ईमेल द्वारे करू शकता. अर्ज तुम्हाला दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये मिळेल.
- अर्ज करताना तुमची सर्व माहिती तुम्हाला वेळ करायची आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहेत. जेणेकरून त्यांना या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Thane Mahanagarpalika Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये भरती! ही मोठी संधी सोडू नका
धन्यवाद!
भरती संबंधी विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :
DOGR Pune Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.
कांदा आणि लसूण संशोधन संचालन, पुणे भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे वेगवेगळ्या पदांच्या 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
DOGR Pune Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरती करिता उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.