IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 456 अप्रेंटिस पदांची भरती! करा थेट अर्ज

IOCL Apprentice Bharti 2025 Notification

Indian Oil Corporation Limited

मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी मिळवायची असेल तर इंडियन ऑइल मध्ये 456 पदे भरण्यासाठी IOCL Apprentice Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

लेटेस्ट अपडेट : Van Sevak Bharti 2025: वन विभाग मध्ये “वनसेवक” पदांच्या 12,991 जागांची भरती! या दिवसापासून प्रक्रिया सुरू

जर तुम्ही Indian Oil Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Oil Bharti 2025 In Marathi

भरतीचे नाव : इंडियन ऑइल भरती 2025

विभाग : ही भरती इंडियन ऑइल अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना Indian Oil Corporation Limited मध्ये चांगल्या पगारची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट : Post Office Recruitment 2025: पोस्ट ऑफिस मध्ये भरती सुरू! पात्रता 10वी

Indian Oil Corporation Limited Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : Indian Oil Bharti 2025 या भरतीद्वारे विविध जागा भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  • ट्रेड अप्रेंटिस : 129 पदे.
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस : 148 पदे.
  • ग्रॅजुएट अप्रेंटिस : 179 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे 456 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Indian Oil Apprentice Recruitment 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • ट्रेड अप्रेंटिस : या पदासाठी उमेदवारांकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस : 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण]
  • ग्रॅजुएट अप्रेंटिस : यासाठी उमेदवाराणे कोणत्याही विषयामद्धे ग्रॅजुएशन केलेले असावे. [SC/ST/PWD: 45% गुण]

Indian Oil Bharti 2025 Age Limit

वयोमार्यादा : 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 24 असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Oil Recruitment 2025 Apply Online

IOCL Apprentice Bharti 2025

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

ही महत्वाची अपडेट पहा : PMPML Bharti 2025: पुणे महानगर परिवहन महामंडळ मध्ये भरती सुरू!

Indian Oil Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

Indian Oil Bharti 2025 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

IOCL Apprentice Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!