Indian Army CEE Bharti 2025: भारतीय सैन्य मध्ये हवालदार व इतर पदांची भरती! आकर्षक पगार

Indian Army CEE Bharti 2025 Notification

Indian Army

मित्रांनो भारतीय सैन्य मध्ये विविध पदे भरण्यासाठी Indian Army CEE Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 ही आहे. त्यामुळे जे उमेदवार केवळ 8वी उत्तीर्ण आहेत ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.

महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Indian Army Agniveer General Duty Common Entrance Exam Notification

भरतीचा विभाग : भारतीय सेने द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची नोकरीची संधी.

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.

नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

ही अपडेट पहा :

BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये नवीन भरती! पात्रता – 12वी पास

Maha Metro Nagpur Bharti 2025: महा मेट्रो नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्था मध्ये नोकरीची संधी | आकर्षक पगार

Agniveer CEE Vacancy 2025

पदांचा तपशील :

पदाचे नाव
हवालदार (Education)
हवालदार (Surveyor Automated Cartographer)
ज्युनियर कमीशन ऑफिसर (Catering)
ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)

एकूण पदसंख्य: पद संख्या नमूद नाही.

Indian Army CEE Bharti 2025 Educational Qualification

🎓शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.

  1. पद क्र.1: 50% गुणांसह पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.
  2. पद क्र.2: BA/B.Sc (Mathematics) किंवा B.E.B.Tech (Civil / Electronic /Electrical / Instrumentation / Mechanical / Computer Technology / Computer Science)
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) कुकरी/ हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा असणे आवश्यक.
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता. असणे आवश्यक.

Indian Army CEE Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळ्या आहे. त्याची माहिती पुढे पहा.

  1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यान चा असणे आवश्यक.
  2. पद क्र.2: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यान चा असणे आवश्यक.
  3. पद क्र.3: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 ऑक्टोबर 2004 दरम्यान चा असणे आवश्यक.
  4. पद क्र.4: जन्म 01 ऑक्टोबर 1991 ते 01 ऑक्टोबर 2000 दरम्यान चा असणे आवश्यक.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Army CEE Bharti 2025 Apply Online

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025.
  • Phase I: परीक्षा (Online): जून 2025 पासून.
  • Phase II: भरती मेळावा.

Salary Per Month

Indian Army

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क : 250/- रुपये.

Indian Army Agniveer CEE Bharti 2025 Notification PDF

Indian Army CEE Bharti 2025
Indian Army CEE Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Indian Army CEE Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत Bhartiera.in ला आवशी भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

Thank You!