ESIC Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या ESIC Mumbai Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमद्धे निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 2, 3 आणि 4 एप्रिल 2025 आहे त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका .
जर तुम्ही ESIC Mumbai Bharti 2025 भरतीसाठी मुलाखत देणार असाल तर भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता , वेतन श्रेणी व मुलाखतीची शेवटची तारीख देण्यात आली आहे ती काळजीपुर्वक वाचा .
ESIC Mumbai Recruitment 2025 in Marathi
भरतीचा विभाग : MH- कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 अंतर्गत होणार आहे .
भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना चांगल्या पगाराची संधी निर्माण झाली आहे .
नोकरीचे ठिकाण : मुंबई
ESIC Mumbai Bharti 2025 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीद्बारे विविध पदे भरण्यात येणार आहे.
पद . क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | Senior Resident | 14 |
2 | Full Time Specialist | 05 |
3 | Ayurveda Physician | 01 |
4 | Homenopathy Physicians | 01 |
5 | Part Time/Full Time Super Speciallst | 08 |
Total | 29 |
महत्वाच्या अपडेट :
Collector Office Bharti 2025: जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये विविध पदांची भरती!
Indian Navy Agniveer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये अग्निवीर पदांची भरती. पात्रता 10वी पास
Educational Qualification for ESIS Mumbai Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार वेगवेगळी आहे .
- Senior Resident : MBBS With PG Degree/DNB/ Diploma in concerne Speciality experience
- Full Time Specialist: MBBS With PG Degree/DI/Diploma in concerned speciality texperience
- Ayurveda Physician : MAMS (profence Will be given to those with PG qualification) texperience
- Homeopathy Physician : BHMS ( Preference With give to those with PG qualification) texperience
- Part Time/Full super Specialist : MD/MS equivalent texperience
वेतन : दर महा रू . 50,000/- ते रु 2,00,000/- पर्यंत वेतन मिळणार आहे.
Age Limit For ESIC Mumbai Bharti 2025
वयोमर्यादा :
- Senior Resident : 45 years
- Full Time Specialist : 69 years
- Ayurveda Physician : 35 years
- Homeopatgy Physician : 35 years
- Part Time/Full Time Super Speciallst: 69 years
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ESIC Mumbai Bharti 2025 Apply
अर्ज पद्धती : थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय ब्लांक, 5 वा मजला, ESTS हांस्पिटलचा परिसर , कांदिवली,आक्रूली रोड , कांदिवली पूर्व , मुंबई-400101
मुलाखतीची तारीख : 2, 3 आणि 4 एप्रिल 2025. रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे.
भरतीच्या महत्वाच्या लिंक

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | Official Website |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For ESIS Mumbai Bharti 2025
अशा पद्धतिने अर्ज करा :
- सर्वात आगोदर तुम्हाला ESIS Mumbai Bharti 2025 या भरतीसाठी मुलाखत द्यावी लागणार आहे.
- अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असने आवश्यक आहे त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे
- अर्ज करण्या आगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करूं इच्छित आहेत जेणे करून त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यासाठी थोड़ीशी मदत होईल आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशीच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा .
ही अपडेट पहा :