ISRO URSC Bharti 2025: यूआर राव उपग्रह केंद्रात JRF & RA पदांची भरती. हवी ही पात्रता

ISRO URSC Bharti 2025 Notification

ISRO

मित्रांनो सध्या ISRO URSC Bharti 2025 द्वारे यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि ही संधी सोडू नका.

पुढे तुम्हाला भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

ISRO URSC Recruitment 2025 In Marathi

भरतीचा विभाग : यूआर राव उपग्रह केंद्र मध्ये ही भरती होत आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बंगळूर मध्ये नोकरी मिळणार आहे.

ही नवीन अपडेट पहा :

PRTC Bharti 2025: मोफत पोलीस भरती प्रशिक्षण 2025. पात्रता केवळ 12वी उत्तीर्ण.

Aaykar Vibhag Bharti 2025: आयकर विभाग मध्ये 81,000 रुपये पगाराची नोकरी. करा त्वरित अर्ज

Railway Loco Pilot Bharti 2025: रेल्वे मध्ये मेगाभरती 9970 पदे. पात्रता 10वी पास

ISRO URSC Vacancy 2025

पदांची माहिती :

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)20
रिसर्च असोसिएट-I (RA-I)02

एकूण पदे : 20 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification for ISRO URSC Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)M.E / M.Tech / M.Sc (Engg.) (Microelectronics/Computer Science / Information Technology/Power Electronics/ Thermal Engineering /Thermal Science & Engineering / Thermal Science & Energy Systems / Heat Transfer/Mechanical/Digital Electronics / Micro-Electronics / Signal Processing / VLSI / Embedded Systems / VLSI/in Aerospace / Aeronautical /Mechanical / Structural) M.Sc (Chemistry/ Physics./Mathematics/) किंवा समतुल्य
रिसर्च असोसिएट-I (RA-I)(i) Ph.D/M.E / M. Tech (Microwave / RF/Radar/Materials Science)  (ii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

Age Limit

वयोमर्यादा : 20 एप्रिल 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] मिळणार आहे.

  • पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन/ मानधन : पदानुसार वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ISRO URSC Bharti 2025 Apply Online

ISRO

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

ISRO URSC Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ISRO URSC Bharti 2025 Notification PDF

ISRO URSC Bharti 2025
ISRO URSC Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ISRO Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल.

ही अपडेट पहा :

Thank You!