ISRO Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सध्या इस्रो मध्ये ISRO Bharti 2025 आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही इस्रो भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
इस्रो भरती 2025
विभाग : ही भरती इस्रो मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Latur Anganwadi Bharti 2025: लातूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरू!
ISRO Vacancy 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics) | 22 |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical) | 33 |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science) | 08 |
एकूण पदे : एकूण 63 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for ISRO Apprentice Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics) | (i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication) (ii) GATE 2024/2025 |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical) | 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical) (ii) GATE 2024/2025 |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science) | 08(i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science) (ii) GATE 2024/2025 |
वयोमार्यादा :19 मे 2025 रोजी 18 ते 28 वर्षे असणे आवश्यक.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ISRO Bharti 2025 Salary
मिळणारे वेतन : नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
ISRO Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : 250 रुपये.
ISRO Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
ISRO Bharti 2025 Notification PDF

💻 लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ISRO Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!