MPSC Group C Hall Ticket 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ग्रुप C भरती चे हॉल टिकिट उपलब्ध, येथून करा डाउनलोड

Table of Contents

MPSC Group C Hall Ticket 2025 Out

MPSC

MPSC Group C Hall Ticket 2025: ज्या अर्जदारांनी १३३३ रिक्त जागांसाठी MPSC ग्रुप सी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत त्यांच्यासाठी 26 मे 2025 रोजी MPSC ग्रुप सी हॉल तिकीट २०२५ जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप सी २०२५ प्रिलिम्स परीक्षेचे वेळापत्रक 01 जून 2025 (रविवार) साठी पुन्हा निश्चित केले आहे.

MPSC Group C Hall Exam Date 2025

पुढे तुम्हाला या भरतीचे हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

💻 नवीन अपडेट साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
🌐 हॉल टिकिटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. म्हणजे त्यांना देखील त्यांच्या परीक्षेची तारीख पाहता येईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा. आणि Bhartiera.in ला नक्की भेट देत जा. 

ही अपडेट :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now